Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?

यावर्षी झालेल्या ती 20 वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनने शानदार कामगिरी केली होती. मात्र आयर्लंड दौरा आणि इंग्लंड दौरा संजू सॅमसनसाठी अपयशी ठरला आहे. तो केवळ 6 रन्स करू शकला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 10, 2026 | 08:32 PM
‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?
Follow Us
Follow Us:
  • संजू सॅमसनवर पार्थिव पटेलचे भाष्य
  • इंग्लंडचा भारताविरुद्ध 3-0 मालिका विजय 
  • कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह 
India Vs England T20 Series: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. त्यातील चार सामने पूर्ण झाले आहेत. या सिरिजमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला आहे. आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडविरुद्ध देखील भारताने मालिका गमावली आहे. त्यातच सातत्याने संघात बदल पाहायला मिळत आहे. संजू सॅमसनला संघाबहेर बसवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने भाष्य केले आहे.

संजू सॅमसनला संघाबहेर ठेवून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले गेले आहे. त्यावरून एकच वाद निर्माण झाला आहे. या वादात आता पार्थिव पटेलने उडी मारली आहे. भावनिकदृष्ट्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले जाणे योग्य निर्णय आहे. मात्र वरिष्ठ खेळाडूला बाहेर बसवणे हे चुकीचे असल्याचे पार्थिव पटेल म्हटले आहे.

काय म्हणाला पार्थिव पटेल?

संजू सॅमसनच्या कामगिरीत सातत्य नसल्याचे पटेलने म्हटले आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवले जाते. मात्र इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमधून त्याला बाहेर ठेवणे हे योग्य वाटत नाही. प्रत्येकवेळेस संजू सॅमसनच बाहेर का? त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला तर एक गोष्ट त्याच्यामागे लागलेली आहे, ते म्हणजे त्याच्या खेळीत सातत्य नसणे. जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या खेळीत सातत्य नसते अशा खेळाडूला बाहेर ठेवले जाते. भावनिकदृष्ट्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले जाणे योग्य निर्णय आहे. मात्र वरिष्ठ खेळाडूला बाहेर बसवणे हे चुकीचे असल्याचे पार्थिव पटेल म्हटले आहे.

‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

यावर्षी झालेल्या ती 20 वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनने शानदार कामगिरी केली होती. मात्र आयर्लंड दौरा आणि इंग्लंड दौरा संजू सॅमसनसाठी अपयशी ठरला आहे. तो केवळ 6 रन्स करू शकला नाही. आयर्लंडने प्रथमच भारताला टी 20 सिरिजमध्ये पराभूत केले आहे. तर इंग्लंडने देखील भारताचा 3-0 ने पराभव केला आहे. तसेच मालिका आपल्या खिशात घातली आहे.

IND vs ENG :तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा; पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI

अभिषेक नायरचे मोठे विधान

 ‘संजू सॅमसनला खेळवेचे असेल तर सलामीवीर म्हणूनच खेळवा. अन्य जागेवर त्याला खेळवू नये. त्याला अशा जगी खेळवले पाहिजे जिथे तो यशस्वी होईल. त्याला तुम्ही 4,5,6 नंबरवर फलंदाजीसाठी पाठवू शकत नाही. या ठिकाणी त्याने फलंदाजी केली आहे, मात्र तो यशस्वी ठरला नाही.’ पुढे बोलताना अभिषेक नायर म्हणाले, ‘संजू सॅमसनला सलामीवीर किंवा टॉप 3 मध्ये खेळवल्यास तो चांगली फलंदाजी करू शकतो. तुम्ही त्याला त्या ठिकाणी तुम्ही खेळण्याची संधी देऊ शकत नसाल तर त्याला खेळवू नका असे मला वाटते.’ संजू सॅमसनने सलामीवीर आणि टॉप 3 मध्येच कायम फलंदाजी केली आहे.

 

Web Title: Former cricketer parthiv patel statement about sanju samson droped indian cricket team england series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • bcci
  • ENG vs IND
  • Sanju Samson
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
1

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
2

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत
3

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…
4

IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.