Dravid- Sehwag Son selected in U19 for australia Tour: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग च्या मुलांना संधी देण्यात आली आहे.
आयपीएल 2026 च्या हंगामात रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे जाडेजा आयपीएलचे देखील काही सामने खेळू शकला नव्हता. मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरिजमध्ये त्याला संधी दिली…
Rohit Sharma Record News: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १६,००० हून अधिक धावा केल्या आहेत. पुढील सामन्यात तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर ठरू शकतो.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माला एक मोठा विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे आज वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सोशल मीडियावर शोक संदेश लिहिले जात असून क्रिकेतपटूंनी देखील धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत १४ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही सामन्यावेळी वीरेंद्र सेहवागच्या अख्तरच्या त्या प्रकरणाची आठवण काढण्यात येते.
संपूर्ण लक्ष कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानवर आहे. त्याद्वारे १४ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये होणाऱ्या लढतीसाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण आता प्रोमो उलटा पडल्याचे दिसून येत आहे.
वीरेंद्र सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवागने दिल्ली प्रिमियर लीगमध्ये पदार्पण केले आहे. आर्यवीर फलंदाजीने काही खास दाखवू शकला नाही. परंतु ही छोटीशी खेळी त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याची निर्भयता दाखवण्यासाठी पुरेशी