Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajinkya Rahane ची क्रिकेटमधून निवृत्ती अन् Rohit Sharma ची खास पोस्ट; म्हणाला, ‘आपण अनेक वर्षे…’

भारताचा फलंदाज आणि कसोटी क्रिकेटचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने काल इंटरनॅशनल क्रिकेटमधून सर्व फॉर्मटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 02:22 PM
Ajinkya Rahane ची क्रिकेटमधून निवृत्ती अन् Rohit Sharma ची खास पोस्ट; म्हणाला, 'आपण अनेक वर्षे...'

Ajinkya Rahane ची क्रिकेटमधून निवृत्ती अन् Rohit Sharma ची खास पोस्ट; म्हणाला, 'आपण अनेक वर्षे...'

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माने रहाणेसाठी केली भावुक पोस्ट
  • अजिंक्य रहाणेने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती 
  • अनेक क्रिकेटपटूंनी दिल्या रहाणेला शुभेच्छा 
Rohit Sharma on Ajinkya Rahane Retirement: काल भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने इंटरनॅशनल क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहिर केली आहे. सर्व प्रकारच्या फॉर्मटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास दोन दशके अजिंक्य रहाणेने भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले आहे. त्यातच आता माजी कर्णधार रोहित शर्माने अजिंक्य रहाणेसाठी एक खास भावुक पोस्ट शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये रोहित शर्मा नेमके काय म्हणाला त्याबाबत जाणून घेऊयात.

काय म्हणाला रोहित शर्मा?

‘आपण अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये सोबत घालवली आहेत. तू प्राप्त केलेल्या प्रत्येक यशात तू केलेली मेहनत, परिश्रम मी अत्यंत जवळून पाहिले आहेत. तुझे खेळाप्रतीचे समर्पण आणि व्यावसायिकता नेहमीच इतरांपेक्षा वेगळी आणि प्रेरणादायी राहिली आहे. या उत्कृष्ट आणि यशस्वी कारकिर्दीबद्दल तुझे मनापासून अभिनंदन! पुढील वाटचालीस आणि भविष्यातील सर्व आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!’

We’ve shared the dressing room for so many years and I know how much hard work has gone into everything you’ve achieved. Your commitment and professionalism have always set you apart.
Congratulations on a wonderful career. Best wishes! @ajinkyarahane88 pic.twitter.com/r7eXb1yrUz
— Rohit Sharma (@ImRo45) July 30, 2026

अजिंक्य रहाणे अत्यंत संयमी फलंदाज आणि खेळाडू म्हणउण ओळखला जायचं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघाला अनेक विजय प्राप्त करून दिले. अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि सुवर्ण क्षण म्हणजे २०२०-२१ ची ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी. ॲडलेडमधील ३६ धावांच्या पराभवानंतर विराट कोहली भारतात परतला होता. अशा कठीण परिस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळत रहाणेने दुसऱ्या मेलबर्न कसोटीत ११२ धावांची ऐतिहासिक शतकी खेळी केली आणि भारतीय संघाला २-१ असा ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता.

Ajinkya Rahane च्या निवृत्तीनंतर KKR चा नवा राजा कोण? ‘हे’ खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत

अजिंक्य रहाणेने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये देखील वेगवान खेळपट्टीवर आपले शानदार योगदान दिले आहे. रहाणे केवळ एक उत्कृष्ट फलंदाज नव्हता, तर जगातील सर्वोत्तम स्लिप क्षेत्ररक्षकांपैकी एक होता. कसोटी सामन्यात एका डावात ८ झेल घेण्याचा जागतिक विक्रमही त्याच्या नावावर आहे.

Ajinkya Rahane Retirement: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटला केला अलविदा! IPL देखील खेळणार नाही, वाचा संपूर्ण करिअर

डोम्बिवलीतून लोकल ट्रेनने प्रवास करत मुंबईच्या आझाद मैदानावर सराव करण्यापासून ते भारतीय राष्ट्रीय संघाची कॅप क्रमांक २७८ परिधान करण्यापर्यंतचा अजिंक्य रहाणेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. त्याने कायम संघाला प्राधान्य दिले आहे. त्याने निवृत्ती घेतल्याने क्रिकेटविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title: Former indian team captain rohit sharma share emotional post after ajinkya rahane retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Indian cricket
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन
1

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.