Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित

T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदात होणाऱ्या या विश्वचषकाची सुरुवात पुढील वर्षी ७ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 25, 2025 | 08:04 PM
भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! (Photo Credit - X)

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

  • थरार सुरु! T20 वर्ल्ड कप २०२६ च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा
  • भारत-पाक लढत १५ फेब्रुवारीला कोलंबोत
  • ८ मार्चला फायनल!
T20 World Cup 2026 Schedule: ज्या क्षणाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे! T20 वर्ल्ड कप २०२६ च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा (T20 World Cup 2026 Schedule) करण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदात होणाऱ्या या विश्वचषकाची सुरुवात पुढील वर्षी ७ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाईल. २०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेलेला T20 वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघ गतविजेता आहे.

‘हाय-व्होल्टेज’ भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुप (ग्रुप A) मध्ये ठेवण्यात आले आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्धकांमध्ये १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर मुकाबला रंगणार आहे. आशिया कप २०२५ च्या तीन ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यानंतर हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

The schedule for ICC Men’s @T20WorldCup 2026 is here! 📅 The matches and groups were unveiled at a gala event in Mumbai led by ICC Chairman @JayShah, and with new tournament ambassador @ImRo45 and Indian team captains @surya_14kumar and Harmanpreet Kaur in attendance. ✍️:… pic.twitter.com/fsjESpJPlE — ICC (@ICC) November 25, 2025


टीम इंडियाचे ग्रुप स्टेजचे सामने

भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारीला मुंबईत USA विरुद्ध करेल.

तारीख प्रतिस्पर्धी ठिकाण वेळ (IST)
७ फेब्रुवारी USA मुंबई संध्याकाळी ७:००
१२ फेब्रुवारी नामिबिया दिल्ली संध्याकाळी ७:००
१५ फेब्रुवारी पाकिस्तान कोलंबो संध्याकाळी ७:००
१८ फेब्रुवारी नेदरलँड्स अहमदाबाद संध्याकाळी ७:००

पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत

BCCI आणि PCB मधील करारानुसार, पाकिस्तान आपले सर्व साखळी सामने (Group Matches) श्रीलंकेत खेळेल. जर पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात पोहोचला, तर फायनल सामनाही श्रीलंकेतच खेळला जाईल. ICC, BCCI आणि PCB यांच्यातील करारानुसार, २०२७ पर्यंत भारत आणि पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळले जातील.

हे देखील वाचा: ICC T20 World Cup 2026 :आगामी टी२० विश्वचषकात रोहित शर्माची एंट्री! जय शहाने ‘हिटमॅन’ वर सोपवली मोठी जबाबदारी

८ ठिकाणी होणार सामन्यांचे आयोजन

हा विश्वचषक एकूण ८ ठिकाणी खेळला जाईल. भारताच्या ५ शहरांतील स्टेडियम्स आणि श्रीलंकेच्या ३ स्टेडियम्सची निवड करण्यात आली आहे:

देश शहरे/स्टेडियम्स
भारत मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता
श्रीलंका कोलंबो (आर प्रेमदासा स्टेडियम, सिंहली स्पोर्ट्स क्लब), कॅंडी (पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)

स्पर्धेचे स्वरूप (फॉर्मेट)

टूर्नामेंटचे स्वरूप २०२४ च्या विश्वचषकाप्रमाणेच असेल. २० संघांना प्रत्येकी पाच संघांच्या चार ग्रुपमध्ये विभागले आहे. प्रत्येक ग्रुपमधील पहिले दोन संघ सुपर-८ मध्ये जातील, जिथे दोन ग्रुप बनवले जातील. दोन्ही सुपर-८ ग्रुपमधील पहिले दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील, त्यानंतर खिताबी लढत होईल.

T20 वर्ल्ड कप २०२६ मधील सर्व संघ

यजमान भारत आणि श्रीलंकेव्यतिरिक्त अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि यूएई हे संघ स्पर्धेत भाग घेतील.

T20 वर्ल्ड कप २०२६ मधील सर्व ग्रुप्स

ग्रुप संघ
ग्रुप A भारत, पाकिस्तान, USA, नामिबिया, नेदरलँड्स
ग्रुप B ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
ग्रुप C इंग्लंड, वेस्ट इंडीज, इटली, बांगलादेश, नेपाळ
ग्रुप D दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, UAE, कॅनडा

T20 वर्ल्ड कप २०२६: ग्रुप स्टेजचे संपूर्ण वेळापत्रक

T20 वर्ल्ड कप २०२६ चे ग्रुप स्टेजचे सामने ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहेत. (सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) आहेत).

ग्रुप A

तारीख सामना ठिकाण वेळ (IST)
७ फेब्रुवारी पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स कोलंबो स. ११:०० वाजता
७ फेब्रुवारी भारत विरुद्ध USA मुंबई रा. ७:०० वाजता
१० फेब्रुवारी पाकिस्तान विरुद्ध USA कोलंबो रा. ७:०० वाजता
१२ फेब्रुवारी भारत विरुद्ध नामिबिया दिल्ली रा. ७:०० वाजता
१३ फेब्रुवारी USA विरुद्ध नेदरलँड्स चेन्नई रा. ७:०० वाजता
१५ फेब्रुवारी USA विरुद्ध नामिबिया चेन्नई दु. ३:०० वाजता
१५ फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान कोलंबो रा. ७:०० वाजता
१८ फेब्रुवारी पाकिस्तान विरुद्ध नामिबिया कोलंबो दु. ३:०० वाजता
१८ फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स अहमदाबाद रा. ७:०० वाजता

ग्रुप B

तारीख सामना ठिकाण वेळ (IST)
८ फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध आयर्लंड कोलंबो रा. ७:०० वाजता
९ फेब्रुवारी झिम्बाब्वे विरुद्ध ओमान कोलंबो दु. ३:०० वाजता
११ फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड कोलंबो दु. ३:०० वाजता
१२ फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध ओमान कॅंडी स. ११:०० वाजता
१३ फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे कोलंबो स. ११:०० वाजता
१४ फेब्रुवारी आयर्लंड विरुद्ध ओमान कोलंबो स. ११:०० वाजता
१६ फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका कॅंडी रा. ७:०० वाजता
१९ फेब्रुवारी श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे कोलंबो दु. ३:०० वाजता
२० फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान कॅंडी रा. ७:०० वाजता

हे देखील वाचा:  भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर

ग्रुप C

तारीख सामना ठिकाण वेळ (IST)
७ फेब्रुवारी वेस्ट इंडीज विरुद्ध बांगलादेश कोलकाता दु. ३:०० वाजता
८ फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध नेपाळ मुंबई दु. ३:०० वाजता
९ फेब्रुवारी बांगलादेश विरुद्ध इटली कोलकाता स. ११:०० वाजता
११ फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज मुंबई रा. ७:०० वाजता
१४ फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश कोलकाता दु. ३:०० वाजता
१५ फेब्रुवारी वेस्ट इंडीज विरुद्ध नेपाळ मुंबई स. ११:०० वाजता
१६ फेब्रुवारी इंग्लंड विरुद्ध इटली कोलकाता दु. ३:०० वाजता
१७ फेब्रुवारी बांगलादेश विरुद्ध नेपाळ मुंबई रा. ७:०० वाजता
१९ फेब्रुवारी वेस्ट इंडीज विरुद्ध इटली कोलकाता स. ११:०० वाजता

ग्रुप D

तारीख सामना ठिकाण वेळ (IST)
८ फेब्रुवारी न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान चेन्नई स. ११:०० वाजता
९ फेब्रुवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध कॅनडा अहमदाबाद रा. ७:०० वाजता
१० फेब्रुवारी न्यूझीलंड विरुद्ध UAE चेन्नई दु. ३:०० वाजता
११ फेब्रुवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान अहमदाबाद स. ११:०० वाजता
१३ फेब्रुवारी कॅनडा विरुद्ध UAE दिल्ली दु. ३:०० वाजता
१४ फेब्रुवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका अहमदाबाद रा. ७:०० वाजता
१६ फेब्रुवारी अफगाणिस्तान विरुद्ध UAE दिल्ली स. ११:०० वाजता
१७ फेब्रुवारी न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा चेन्नई स. ११:०० वाजता
१८ फेब्रुवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध UAE दिल्ली स. ११:०० वाजता
१९ फेब्रुवारी अफगाणिस्तान विरुद्ध कॅनडा चेन्नई रा. ७:०० वाजता

Web Title: Full schedule of t20 world cup 2026 to be held in india announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IND VS PAK
  • Sports
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर
1

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण
2

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण

अरे बापरे…आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मिडियावर काही क्षणातच पोस्ट व्हायरल
3

अरे बापरे…आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मिडियावर काही क्षणातच पोस्ट व्हायरल

Mohammad Siraj Viral Video : मोहम्मद सिराजने लाईव्ह सामन्यादरम्यान कॅमेऱ्याशी केली छेडछाड! ऑपरेटरच्या कृत्याने जिंकली सर्वांची मने
4

Mohammad Siraj Viral Video : मोहम्मद सिराजने लाईव्ह सामन्यादरम्यान कॅमेऱ्याशी केली छेडछाड! ऑपरेटरच्या कृत्याने जिंकली सर्वांची मने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.