T20 World Cup 2026 च्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत! भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड संघाला काही महिन्यांत दुसरा मोठा धक्का बसला आहे, कारण मुख्य प्रशिक्षकानंतर आता निवडकर्त्यानेही राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला पुरुष संघासाठी मुख्य निवडकर्त्याचा शोध घ्यावा लागेल.
आयपीएल 2025 मध्ये केएल राहुल हा दिल्ली कॅपिट्ल्सच्या संघाकडून खेळत आहे. आता नुकतीच मालिकेनंतर केएल राहूलने मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकाबद्दल सांगितले आहे.
आतापर्यंत या विश्वचषकामध्ये पंधरा संघ क्वालिफाय झाले आहेत. इटली आणि नेदरलँड यांच्यामध्ये काल सामना पार पडला, या सामन्यांमध्ये नेदरलँडच्या संघाने विजय मिळवून t20 विश्वचषकामध्ये स्थान पक्के केले आहेत.
2026 मध्ये टी-20 विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका येथे केले जाणार आहे. यामध्ये आता इटलीने पात्रता मिळवून जागतिक क्रिकेटला आश्चर्यचकित केले. आयसीसी टी-20 विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेचा शेवटचा दिवस खूप…
अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये सध्या क्वालिफायरचा सामना सुरू होता. कॅनडाच्या संघाने अमेरिकेला पराभूत करून विश्वचषकांमध्ये स्थान पक्के केले आहे. कॅनडाने पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.
माजी क्रिकेटपटू जॉन डेव्हिडसन यांची इटलीच्या टी-२० संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डेव्हिडसनने आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडासाठी क्रिकेट खेळले आहे.