Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेमकं काय घडतयं? भारतीय संघाला मिळणार ‘हा’ नवा कोच; गौतम गंभीर काय निर्णय घेणार?

भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. संघाला सर्वोत्तम बनवण्यासाठी त्यामध्ये गोलंदाजी, फिल्डिंग, फलंदाजी प्रशिक्षक असणे आवश्यक असते. भारताचा गोलंदाजीचा प्रमुख भाग एक स्पिन गोलंदाजी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2026 | 08:05 PM
नेमकं काय घडतयं? भारतीय संघाला मिळणार ‘हा’ नवा कोच; गौतम गंभीर काय निर्णय घेणार?
Follow Us
Follow Us:

साईराज बहुतुले मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता 
सध्या गौतम गंभीर आहे भारतीय संघाचा हेड कोच 
पंजाब किंग्जच्या संघाला प्रशिक्षण देत आहेत बहुतुले

Indian Cricket Team New Coach: सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतीय संघ सर्व स्तरांमध्ये चांगली आणि प्रभावी कामगिरी करत आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मोठा निर्णय घेऊ शकतात. भारताला नवा कोच मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. संघाला सर्वोत्तम बनवण्यासाठी त्यामध्ये गोलंदाजी, फिल्डिंग, फलंदाजी प्रशिक्षक असणे आवश्यक असते. भारताचा गोलंदाजीचा प्रमुख भाग एक स्पिन गोलंदाजी आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला एक नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएल संपताच भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो. साईराज बहुतुले असे या प्रशिक्षकांचे नाव आहे. स्पिनर्स गोलंदाजीसाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कौशल्य आहे. त्यामुळे त्यांची निवड आता भारतीय संघात होऊ शकते. साईराज बहुतुले हे सध्या आयपीएलमधील पंजाब किंग्ज या संघाला स्पिनर्स गोलंदाजीचे प्रशिक्षण देत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर साईराज बहुतुले यांना स्पिनर्स प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात प्रशिक्षक म्हणून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे.

मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम

सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. आयपीएलचे 50 सामने पूर्ण झाले आहेत. काल 50 वा सामना म्हणून लखनौ आणि आरसीबीमध्ये सामना झाला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आहे. मात्र सध्या भुवनेश्वर कुमारने कालच्या सामन्यात आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड रचला आहे. तो रेकॉर्ड नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

DC Vs KKR Live: अजिंक्य रहाणेने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

भुवनेश्वर कुमार हा आरसीबीचा वेगवान गोलंदाज आहे. सध्या भुवनेश्वर कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2026 एक नवा रेकॉर्ड रचला आहे. भुवनेश्वर कुमार लखनौ विरुद्ध आपला 200 वा सामना खेळला आहे. भुवीने आयपीएल इतिहासात 200 सामने खेळणारा पहिला वेगवान गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 12 खेळाडूंनी 200 सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे, मात्र वेगवान गोलंदाजांमध्ये हा पराक्रम करणारा भुवनेश्वर पहिलाच ठरला आहे. “आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. कोणताही नवा विक्रम करणे हा कायम आनंददायी गोष्ट असते. त्यातही वेगवान गोलंदाज म्हणून 200 सामने खेळणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला या गोष्टीचा खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे”, असे भुवनेश्वर कुमार म्हणाला.

Web Title: Gautam gambhir chance to sairaj bahutule to spinner coach to indian cricket team bcci marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
1

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
3

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
4

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.