Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Gambhir : समस्यांनी ग्रासलेला गौतम गंभीर कालीमातेच्या चरणी; कोलकाता पहिल्या टी-20 सामन्याअगोदर कालीघाट मंदिर दर्शनाला

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कालीघाट मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 21, 2025 | 08:00 PM
Gautam Gambhir Troubled Gautam Gambhir Reached Kalighat Temple Visited Devi Maa before IND vs ENG Match first T20 at Kolkata

Gautam Gambhir Troubled Gautam Gambhir Reached Kalighat Temple Visited Devi Maa before IND vs ENG Match first T20 at Kolkata

Follow Us
Close
Follow Us:

Gautam Gambhir Kalighat Mandir : गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाची कामगिरी काही खास राहिलेली नाही. या खराब कामगिरीदरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. तसेच, त्यांना टिकेलासुद्धा सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोलकात्यातील कालीघाट मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला होता.

उद्या ईडन गार्डनवर रंगणार सामना
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार असताना गंभीर या दौऱ्यावर आला आहे. कालीघाट मंदिराबद्दल बोलायचे झाले तर ते भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. मान्यतेनुसार, माता सतीच्या उजव्या पायाची बोटे येथे पडली होती. हे पूर्व भारतातील सर्वात पवित्र प्रार्थनास्थळांपैकी एक आहे, जिथे दरवर्षी लाखो लोक भेट देतात.

गौतम गंभीर कालीमातेच्या चरणी

Indian Head Coach Gautam Gambhir offers prayers at Kalighat Temple ahead of the England white-ball series ❤️🙏#Cricket #India #Gambhir #INDvENG pic.twitter.com/ggrMmbxqiX — Sportskeeda (@Sportskeeda) January 21, 2025

गौतम गंभीरच्या प्रशिक्षक काळात भारतीय संघाचे अनेक पराभव
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघाला अनेक लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले आहे. प्रथम त्यांनी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली, त्यानंतर घरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश झाला. तर भारताला १० वर्षांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमवावी लागली. आता, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेव्यतिरिक्त, टीम इंडियासमोर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असेल.

फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक देखील उपस्थित
गौतम गंभीरसोबत सीतांशु कोटकदेखील कालीघाट मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. सीतांशू कोटक यांची नुकतीच भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सलग मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीर प्रचंड दबावाखाली असेल हे नाकारता येत नाही. गंभीरसह, संपूर्ण भारताला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी करावी अशी इच्छा असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे, ज्याचा पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. टी-२० मालिकेत एकूण पाच सामने खेळवले जातील, तर दोन्ही देशांदरम्यान ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल.

हेही वाचा : Upcoming ICC Tournaments : 2025 ते 2031 पर्यंतची ICC टुर्नामेंट यादी; कधी आणि कोणाकडे असणार यजमानपद; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Gautam gambhir troubled gautam gambhir reached kalighat temple of kolkata visited devi maa before ind vs eng first t20 match at eden garden

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • cricket
  • Eden Garden
  • Gautam Gambhir
  • Kolkata

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.