Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: गॉलमध्ये तिरंगा फडकला, राष्ट्रगीत घुमलं; 600व्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा खास अंदाज

Team india celebrate independence day in galle ind vs sl: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेतील गॉल येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. याचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 15, 2026 | 01:20 PM
IND vs SL: गॉलमध्ये तिरंगा फडकला, राष्ट्रगीत घुमलं; 600व्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा खास अंदाज
Follow Us
Follow Us:
  • गॉलमध्ये ‘तिरंगा’ अन् मैदानात इतिहास
  • 600व्या टेस्टआधी टीम इंडियाचा खास क्षण
  • बीसीआयने शेअर केला व्हिडिओ
IND vs SL 1st Test: भारत देश आज आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनी देशभरात तिरंगा फडकवला जात असून देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघानेही हा विशेष दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा केला. गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ एकत्र जमला आणि त्यांनी तिरंगा फडकवला.बीसीसीआयने या विशेष क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून आहे.

IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?

बीसीआयने शेअर केला टीम इंडियाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा व्हिडिओ

भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. सामन्या सुरु होण्याआधी भारतीय संघाने श्रीलंका येथील गॉलमध्ये तिरंगा फडकावून देशाचा स्वातंत्र्यदिवस साजरा केला आहे. या खास क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या X प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू आणि संघाचे सदस्य तिरंग्यासमोर दिसत आहेत. याप्रसंगी खेळाडूंनी देशाप्रती आदर व्यक्त केला आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यात भाग घेतला. खेळाडूंनी राष्ट्रगीतही गायले. हा क्षण भारतीय क्रिकेट संघासाठी देखील खास आहे, कारण याच दिवशी संघाने आपला ऐतिहासिक ६०० वा कसोटी सामना खेळला आहे. गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला गेलेला हा सामना भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील एक मोठा टप्पा आहे.

On the occasion of Independence Day, #TeamIndia gathered at Galle to hoist the Tricolour 🇮🇳 ahead of the First #SLvIND Test.#IndependenceDay pic.twitter.com/tHKIggV6AU — BCCI (@BCCI) August 15, 2026

६०० व्या कसोटीसह ऐतिहासिक दिवस

भारताने १९३२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आता ९४ वर्षांच्या प्रवासानंतर, संघ आपली ६०० वा कसोटी सामना खेळत आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील तिसरा संघ आहे. त्यांच्या आधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने ६०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. या ऐतिहासिक सामन्यात शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. गिलच्या नेतृत्वाखाली, संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने करू इच्छितो.

लंच ब्रेक पर्यंत टीम इंडिया १०० पार

पहिल्या दिवशी दुपारच्या लंच ब्रेकनंतर भारताने एक विकेट गमावून १०१ धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कल चार चौकार आणि एका षटकारासह ३५ धावांवर नाबाद आहे, तर केएल राहुल चार चौकार आणि एका षटकारासह ३२ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी आता ५४ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. भारताला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला, जो पाच चौकारांसह ३२ धावा करून धावबाद झाला.

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Web Title: Ind vs sl 1st test team india celebrate independence day in galle before 600 th test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND vs SL
  • Independence Day 2026
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
1

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान
2

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.