Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs NZ: न्यूझीलंडच्या ‘फाडू’ फील्डरने फोडला घाम! Glenn Phillips ने इंग्लंडविरुद्ध ठोकलं पहिलं कसोटी शतक

न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कसोटी सामने खेळवले जात आहेत. सध्या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 07:49 PM
ENG Vs NZ: न्यूझीलंडच्या 'फाडू' फील्डरने फोडला घाम! Glenn Phillips ने इंग्लंडविरुद्ध ठोकलं पहिलं कसोटी शतक

ENG Vs NZ: न्यूझीलंडच्या 'फाडू' फील्डरने फोडला घाम! Glenn Phillips ने इंग्लंडविरुद्ध ठोकलं पहिलं कसोटी शतक

Follow Us
Follow Us:
  • ग्लेन फिलिप्सने इंग्लंडविरुद्ध ठोकले खणखणीत शतक
  • कसोटी क्रिकेटमधील पूर्ण केले पहिले शतक 
  • 135 बॉल्समध्ये पूर्ण केल्या 100 रन्स
England Vs New Zealand Test Series: सध्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांमध्ये कसोटी सामना सुरू आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाचा बेस्ट फील्डर, ऑल राऊंडर असणाऱ्या ग्लेन फिलिप्सने आज शानदार शतकी खेळी केली आहे. जगातील सर्वश्रेष्ठ फील्डर म्हणून ग्लेन फिलिप्सची ओळकह आहे. सर्वोत्तम फिल्डिंगसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आज फिलिप्सने शानदार शतकी खेळी केली आहे.

ग्लेन फिलिप्सने कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक पूर्ण केले आहे. न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. तेव्हा ग्लेन फिलिप्सने शतकी खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यामुळे न्यूझीलंडने सन्मानजनक स्कोअर उभा केला. ग्लेन फिलिप्सने तीनही फॉर्मटमध्ये शतक पूर्ण केले आहे.

न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कसोटी सामने खेळवले जात आहेत. सध्या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. सात नंबरवर ग्लेन फिलिप्स खेळण्यासाठी आला. त्याने संघाचा डाव सावरला.

What a contest to finish day one! Glenn Phillips walks off unbeaten on 49* with the team on 291/7.#ENGvNZ | 📸 @PhotosportNZ pic.twitter.com/9VyW7q8A06 — BLACKCAPS (@BLACKCAPS) June 17, 2026

ग्लेन फिलिप्सने शानदार शतकी खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. 135 बॉलमध्ये ग्लेन फिलिप्सने आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 18 फोर मारले. ग्लेन फिलिप्ससोबत टॉम ब्लंडेलने देखील 51 रन्सची अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्यामुळे ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने 391 रन्स केल्या.

या सिरिजमधील पहिला कसोटी सामना इंग्लंडने 115 रन्सने आपल्या नावावर केला आहे. सिरिज सुरू असतानाच केन विलियमसनने निवृत्ती जाहिर केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला आहे. ग्लेन फिलिप्स आतापर्यंत एकूण 18 कसोटी सामने खेळला आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याने 1000 रन्स पूर्ण केले आहेत.

Web Title: Glen phillips take first test cricket centruy against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • Glenn Phillips
  • NZ vs ENG
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.