Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी, कर्णधार पॅट कमिन्स संघात सामील होणार; पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल का?

सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी संघात सामील होणार आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 24, 2026 | 10:02 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

आयपीएल २०२६ सुरू व्हायला सहा दिवस शिल्लक असताना अनेक दुखापतीच्या बातम्या समोर येत आहेत. सोशल मिडियावर अनेक संघानी त्याच्या दुखापतीमुळे बाहेर झालेल्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादसाठी मोठी बातमी. सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी संघात सामील होणार आहे. 

यापूर्वी, दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम मुकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण आता तो संघात सामील होणार असल्याची पुष्टी झाली आहे. आयपीएल २०२६ च्या आधी संघांसाठी खेळाडूंच्या दुखापती ही चिंतेची बाब आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कमिन्स व्यतिरिक्त, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे देखील जखमी आहेत. दुखापतीमुळे नॅथन एलिस आधीच संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. कमिन्सचे पुनरागमन हे चाहत्यांसाठी आणि हैदराबादसाठी एक आनंदाची बातमी आहे. मात्र, तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही.

BCCI ने खेळाडूंच्या “मनमानीला” आळा घालण्यासाठी नवीन आयपीएल मार्गदर्शक तत्त्वे केली जारी; लादले निर्बंध

वृत्तानुसार, पॅट कमिन्स मंगळवारी बंगळूरुमध्ये दाखल होईल. कमिन्स आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत सामन्यांमध्ये खेळणार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ऑस्ट्रेलियन कर्णधार दीर्घकाळापासून दुखापतीने त्रस्त आहे. याच कारणामुळे तो २०२६ चा टी-२० विश्वचषकही खेळू शकला नव्हता.

कमिन्सच्या अनुपस्थितीत, यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन संघाचे कर्णधारपद भूषवेल. हैदराबादने सुरुवातीच्या सामन्यांसाठी किशनच्या नावाची घोषणा केली होती. २५ मार्च रोजी होणाऱ्या सर्वकर्णधारांच्या बैठकीत किशन हैदराबादचे प्रतिनिधित्व करेल. इशानने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती. विश्वचषकापूर्वी, त्याने झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला होता. त्याचा उत्कृष्ट फॉर्म आणि कर्णधारपदाचा अनुभव लक्षात घेऊन हैदराबादने कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2026 च्या आधी रिंकू सिंगला एक मोठी भेट मिळणार, उत्तर प्रदेशमध्ये मिळणार मोठे पद! वाचा सविस्तर

हैदराबाद आपला पहिला सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध खेळणार आहे. हा सामना आगामी हंगामातील पहिला सामना असून तो २८ मार्च रोजी एम. चिन्नीस्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात कमिन्स खेळणार नाही आणि किशन आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संघाचे कर्णधारपद भूषवेल.

Web Title: Good news for sunrisers hyderabad skipper pat cummins to join the team will he lead the team in the first match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • Pat Cummins
  • Sports
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
1

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
2

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
3

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
4

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.