Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या संघाला मोठा झटका, इंग्लंडपाठोपाठ हार्दिक पांड्या श्रीलंकेच्या सामन्यातून बाहेर

सध्या हार्दिक पांड्या पुढील दोन विश्वचषक सामन्यांमधून बाहेर आहे. भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 28, 2023 | 03:17 PM
भारताच्या संघाला मोठा झटका, इंग्लंडपाठोपाठ हार्दिक पांड्या श्रीलंकेच्या सामन्यातून बाहेर
Follow Us
Follow Us:

हार्दिक पांड्या : भारतामध्ये सुरु असलेल्या वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. भारत हा एकमेव संघ आहे ज्याने अद्याप एकही सामना गमावलेला नाही आणि गुणतालिकेत क्रमांक २ वर आहे. मात्र, याचा अर्थ टीम इंडियाची मोहीम संपली असा होत नाही. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणि पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी भारताला उर्वरित ४ सामने जिंकावे लागतील आणि त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामनेही जिंकावे लागतील, तरच टीम इंडियाला विश्वविजेतेपद मिळविता येईल. चॅम्पियन रोहित शर्माला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी हार्दिक पांड्याची खूप गरज असेल, कारण तो बॉल, बॅट आणि फील्ड या तिन्ही प्रकारांमध्ये चमत्कार करू शकतो.

मात्र, सध्या हार्दिक पांड्या पुढील दोन विश्वचषक सामन्यांमधून बाहेर आहे. भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. पुण्यात बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकला स्वतःच्याच चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना घोट्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. हार्दिकच्या घोट्याचे स्कॅनिंग करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नव्हता आणि आता त्याला इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातूनही वगळण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “हार्दिक पांड्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे आणि कोलकाता येथे होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात तो फिट होऊ शकतो. 5 नोव्हेंबर रोजी.” आहेत.”

Web Title: Hardik pandya england sri lanka team india world champion bangladesh bcci secretary jai shah india south africa icc world cup 2023

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2023 | 03:17 PM

Topics:  

  • Bangladesh
  • bcci
  • England
  • Hardik Pandya
  • ICC World Cup 2023
  • india
  • South Africa
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
2

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर
3

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.