Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?

Hardik Pandya trade to KKR for Captaincy ipl 2027: आयपीएल २०२६ संपल्यानंतर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार अशा चर्चांनी जोर धरला. आता, पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 02:38 PM
Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?
Follow Us
Follow Us:
  • हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार?
  • २५ कोटींसह कर्णधारपदाचीही ऑफर
  • चेन्नईही हार्दिक पांड्यासाठी उत्सुक?
आयपीएल २०२६ चा हंगाम संपून फक्त २ महिने झाले आहेत. त्यातच आगामी आयपीएल २०२७ साठी फ्रँचायझींमधील अंतर्गत वाद आणि खेळाडूंच्या ट्रेडच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. यामध्ये एक नाव सर्वात चेर्चेत आहे ते म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या. संघाला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या अनुभवी कर्णधार रोहित शर्माची जागा घेणाऱ्या हार्दिक पांड्यासमोर मोठे आव्हान होते. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स रामराम ठोकणार असा दावा केला जात होता. काही दिससांआधी चेन्नई सुपर किंग्स या ट्रेडच्या शर्यतीत आघाडीवर होते, पण आता चित्र पालटताना दिसत आहे, कारण केकेआरनेही हार्दिकमध्ये रस दाखवला आहे.

R Praggnanandhaa ची विजयी चाल! एक फेरी बाकी… तरीही चॅम्पियन; सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ विजेतेपदावर कोरले नाव

हार्दिक पांड्या केकेआरमध्ये जाणार?

अनुभवी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे गेल्या दोन हंगामांपासून कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवत होता . मात्र, रहाणेने अलीकडेच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून, केकेआर फ्रँचायझी एका मजबूत आणि अनुभवी भारतीय कर्णधाराच्या शोधात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तांनुसार, केकेआर व्यवस्थापन हार्दिक पांड्याला ट्रेड करून त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याची योजना आखत आहे

वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सने हार्दिक पांड्यासाठी संघाच दरवाजे उघडले आहेत. तसेच, केकेआर हार्दिककडे कर्णधारपदही सोपवू शकते. गेल्या दोन वर्षांपासून अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाखाली कोलकाताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे, हार्दिक केकेआरसाठी एक अष्टपैलू खेळाडू ठरेल, जो कर्णधारपद, गोलंदाजी आणि मधल्या फळीतील फलंदाजी या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यास सक्षम आहे.कोलकाता नाईट रायडर्स हार्दिक पांड्यासाठी एखाद्या खेळाडूची ट्रेड करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२५ कोटी आणि कर्णधारपद

कोलकाता नाईट रायडर्सला कर्णधाराची गरज आहे. मात्र, हार्दिक पांड्यामुळे वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला संघ सोडावा लागेल. एकाच संघात दोन वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संपूर्ण प्लेइंग इलेव्हनचे संयोजन विस्कळीत होऊ शकते. वृत्तानुसार, ग्रीन आणि हार्दिक यांची ट्रे़ड केली जाईल. आयपीएल २०२६ च्या लिलावात कॅमेरॉन ग्रीनला मिळालेल्या २५.२ कोटी रुपयात खरेदी केले होते.

चेन्नईही हार्दिक पांड्यासाठी उत्सुक?

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्स संघात सामील होऊ शकतो अशी चर्चा होती. परंतु, आता कोलकाता नाइट रायडर्ससोबतच्या ट्रेडच्या चर्चेने जोर धरला आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवलेला हार्दिक, २०२४ मध्ये एका संपूर्ण रोख रकमेच्या ट्रेड डीलद्वारे त्याच्या पूर्वीच्या फ्रँचायझी, मुंबई इंडियन्समध्ये परतला होता. परंतु, हार्दिक केकेआरमध्ये सामील होणार की मुंबई इंडियन्स सोडणार, याबाबत दोन्ही फ्रँचायझींकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

IND vs PAK: सुट्टी घेऊन टाका! ‘हाय-व्होल्टेज’ सामन्याचा बिगुल वाजला; Asia Cup मध्ये ‘या’ दिवशी भिडणार

Web Title: Hardik pandya ipl future trade deal mi csk kkr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news
  • IPL 2027
  • Kolkata Knight Riders
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
1

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली
2

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान
3

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव
4

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.