Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

Hardik Pandya Jasprit Bumrah Fitness Update: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी, टीम इंडियाचे स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 29, 2026 | 07:02 PM
Hardik Pandya Jasprit Bumrah Fitness Update

Hardik Pandya Jasprit Bumrah Fitness Update

Follow Us
Follow Us:
  • बुमराह-हार्दिक कमबॅकसाठी तयार?
  • फिटनेसवर मोठी अपडेट
  • प्रिन्स यादवही फिट
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा संपला आहे. आता भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेची तयारी सुरू केली आहे. या मालिकेनंतर आशियाई क्रीडी २०२६ स्पर्धा होणार आहेत. परंतु, त्याआधी भारतीय संघाचे सुपरस्टार हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह काही काळापासून दुखापतीनेग्रस्त होते. आता त्यांच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट सोमर आली आहे. याशिवाय, युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवबाबतही एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. स्टार अष्टपैलू पांड्या आणि सुपरस्टार वेगवान गोलंदाज बुमराह हे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बऱ्याच काळापासून आपल्या फिटनेसवर काम करत आहेत.

भारताला मोठा झटका! ‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra अचानक Asian Games 2026 मधून बाहेर; समोर आलं धक्कादायक कारण

हार्दिक पांड्या – बुमराहच्या फिटनेसवर अपडेट

टीम इंडियाचा सुपरस्टार हार्दिक पांड्या आयपीएल २०२६ पासून मैदानावर दिसलेला नाही. तो बऱ्याच काळापासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. मात्र, सध्याच्या वृत्तांनुसार पांड्याचे कमबॅक होण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय त्याच्या निवृत्तीची घाई करण्यास तयार नाही. त्यामुळे, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत पांड्याचा सहभाग होण्याची शक्यता कमी आहे.

संघाचा अनुभवी खेळाडू जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, पण दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावे लागले. तेव्हापासून, बुमराह ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये आपली फिटनेसवर मेहनत घेत आहे. वृत्तानुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु, तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसू शकतो.

🚨 SUSPENSE ON HARDIK & BUMRAH 🚨 – There is suspense over Jasprit Bumrah and Hardik Pandya, and no confirmation yet on whether they will be available for the Afghanistan series or Asian Games. (Sports Tak). pic.twitter.com/h2wq3hag3p — Tanuj (@ImTanujSingh) August 29, 2026

प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान जखमी झाला होता. वृत्तांनुसार, तो आता पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात त्याचा समावेश होऊ शकतो. प्रिन्स यादवने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बीसीसीआय B टीम पाठवणार?

बीसीसीआय आता आशियाई क्रीडा २०२६ च्या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा ‘B’ संघ पाठवण्याचा निर्णय घेऊ शकते. अशा परिस्थितीत, प्रिन्स यादव संघाचा गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र, भारतीय संघाचे स्टार खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत थेट सहभागी होतील. भारत न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार आहे.

Auqib Nabi साठी BCCI चा ‘स्पेशल प्लॅन’! न्यूझीलंड दौऱ्याआधी इंग्लंडला पाठवणार; काय आहे खास कारण?

Web Title: Hardik pandya jasprit bumrah fitness update prince yadav fit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • BCCI India
  • Fitness
  • Hardik Pandya
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती
1

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती

Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान
2

Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
3

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.