Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना धक्का! मुंबईला कायमचा ठोकला राम-राम, ‘या’ मोठ्या कारणाने सोडली मुंबई

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबई सोडून कायमस्वरूपी बंगळूरला स्थायिक झाला आहे. त्याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सजवळ एक घर भाड्याने घेतले आहे. नक्की काय आहे कारण?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 30, 2026 | 06:31 PM
हार्दिक पांड्याने सोडली मुंबई, काय आहे कारण (फोटो सौजन्य - Instagram)

हार्दिक पांड्याने सोडली मुंबई, काय आहे कारण (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय
  • मुंबई कायमची सोडली 
  • मुंबई सोडून बंगळुरूमध्ये झाला शिफ्ट, काय आहे कारण 
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्याने मुंबई सोडून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तो आता कायमस्वरूपी बंगळूरुला स्थायिक झाला आहे. त्याने शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सजवळ एक घर भाड्याने घेतले आहे अशी बातमी आता समोर आली आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला आपले कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र बनवणारा हार्दिक पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

हार्दिक पांड्या बंगळूरुला स्थलांतरित

🚨 NEW HOME FOR HARDIK PANDYA 🏠 Hardik has already permanently shifted to Bengaluru. He has rented a property on the outskirts of the city, close to the CoE. He will be the first Indian cricketer to make the BCCI CoE his permanent training base for the remainder of his career.… pic.twitter.com/C1ZimH2jRF — Johns. (@CricCrazyJohns) June 30, 2026

हार्दिक पांड्याने हा निर्णय घेतला आहे कारण BCCI सोबत केंद्रीय करार असलेले सर्व खेळाडू दुखापतीतून बरे होण्यासाठी आणि फिटनेस चाचणीसाठी बंगळूरुच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जातात. हार्दिक पांड्या सध्या मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे. यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला होता. त्याने गेल्या सहा महिन्यांचा बहुतेक काळ सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये घालवला आहे. हार्दिक आता सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये स्थलांतरित झाला आहे, जे त्याचे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र बनले आहे. पांड्या मूळचा गुजरातच्या बडोद्याचा आहे, पण तो मुंबईत राहत असे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, हार्दिक कायमस्वरूपी बंगळूरुला स्थायिक झाला असून त्याने सेंटर ऑफ एक्सलन्सजवळ एक घर भाड्याने घेतले आहे. सूत्राने पुढे सांगितले की, हार्दिकला मुंबईबाहेर जायचे होते कारण घरून सरावासाठी रोज ये-जा करणे कठीण झाले होते.

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळाडूंना मिळणारी सुविधा

बीसीसीआयच्या केंद्रीय करारबद्ध खेळाडूंना सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीवरील उपचारांपासून ते फिटनेस आणि कौशल्य प्रशिक्षणापर्यंत सर्व आवश्यक सुविधा मिळतात. त्यामुळे, त्याने सेंटर ऑफ एक्सलन्सलाच आपला कायमस्वरूपी प्रशिक्षण तळ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा हार्दिक आयपीएल, राज्य किंवा राष्ट्रीय संघांसोबत नसेल, तेव्हा तो सेंटर ऑफ एक्सलन्समध्येच सराव करेल. असे मानले जाते की, हार्दिकसाठी त्याचा स्वतःचा फिजिओथेरपिस्ट आणि वैयक्तिक प्रशिक्षकही असेल, जो त्याला सेंटर ऑफ एक्सलन्सच्या बाहेर सराव करताना मदत करेल.

हार्दिक पांड्याला आणखी ४-५ वर्षे क्रिकेट खेळायचे आहे

सूत्राने सांगितले की, हार्दिक पांड्याला आणखी ५-६ वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. जेव्हा हार्दिक सेंटर ऑफ एक्सलन्सच्या गोलंदाजांविरुद्ध आपल्या कौशल्याचा सराव करतो, तेव्हा तो त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे देतो. तो आपल्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे आणि कठोर परिश्रम घेत आहे. त्याने वैयक्तिक कामासाठी काही दिवसांची सुट्टी घेतली असून तो १-२ दिवसांत सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये परतण्याची शक्यता आहे. 

तंदुरुस्त घोषित झाल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हार्दिकची निवड होईल की नाही, हे अस्पष्ट आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तो पुढील वर्षी होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्याचबरोबर, २०२८ च्या ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाची निवडही निश्चित मानली जात आहे, कारण अशी अपेक्षा आहे की ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत भारतीय संघ ICC T20I क्रमवारीत अव्वल किंवा आशियातील सर्वोत्तम संघ राहील.

Hardik – Surya: ‘दोस्त दोस्त ना रहा…’, हार्दिक – सूर्याच्या मैत्रीत दरार! मैत्रीचं नातं संपुष्टात? सोशल मीडियावर केले Unfollow

Web Title: Hardik pandya permanently shifted from mumbai to bengaluru near bcci centre of excellence know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
1

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
2

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ
3

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
4

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.