Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली

harshit rana fitness woes flagged overweight on england Tour: भारतीय क्रिकेट संघाचे फिजिओ आणि खेळाडूंवर बीसीसीआय संतप्त झाली असून, हर्षित राणाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 03:45 PM
Big Breaking: हर्षित राणाला ‘स्पेशल ट्रीटमेंट’? संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटने मोडले नियम; BCCI भडकली
Follow Us
Follow Us:
  • हर्षित राणाला मिळाली खास सूट?
  • संघात खेळवण्यासाठी मॅनेजमेंटचा निर्णय
  • फिटनेस प्रकरणामुळे BCCI नाराज
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. हर्षित इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर बाहेर पडला. परंतु, आता असा दावा केला जात आहे की, हर्षित गंभीर दुखापतीमुळे नाही, तर खराब फिटनेस आणि स्नायूंच्या क्रॅम्प्स येण्याच्या (cramps) समस्येमुळे मैदानाबाहेर गेला होता. ही बाब समोर आल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) नाराजी असल्याचेही वृत्त समोर आले आहे. या वृत्तामुळे टीम इंडियाच्या फिटनेस प्रणालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?

हर्षित राणा दुखापतग्रस्त नाहीतर अनफिट

दुखापतीमुळे हर्षितला २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर त्याने बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये दीर्घकाळ चाललेल्या पुनर्वसन प्रक्रियेत (रिहॅबिलिटेशन प्रोग्राम) सहभाग घेतला आणि फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र, तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर गोलंदाजी करताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला मैदान सोडावे लागले. सुरुवातीला जुनी दुखापत पुन्हा उद्भवली असावी असे वाटले होते, परंतु आता समोर आलेल्या वृत्तांनी संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोलंदाजी करताना हर्षितला वारंवार क्रॅम्प्स येत होते. याचे कारण त्याचे अतिरिक्त वजन असल्याचे मानले जाते. त्याचे वजन सुमारे ९७ किलो होते, तर फिटनेसच्या निर्धारित निकषांनुसार ते ९६ किलोपेक्षा कमी असणे आवश्यक होते. असे असूनही, त्याला ‘फिट’ घोषित करून संघासोबत पाठवण्यात आले. आता या निर्णयामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

अहवालात असेही नमूद केले आहे की, संघ व्यवस्थापनाला हर्षित राणाचा संघात समावेश करायचा होता आणि म्हणूनच त्याला तंदुरुस्तीबाबतची मंजुरी (फिटनेस क्लिअरन्स) देण्यात आली होती. मात्र, या दाव्याबाबत बीसीसीआय किंवा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तरीही, मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाबाबत बोर्ड नाराज असून ते तंदुरुस्ती तपासणी प्रक्रियेचा आढावा घेण्याच्या तयारीत आहे.

सर्व खेळाडूंसाठी एकसमान फिटनेस निकष लागू करणार

बीसीसीआय या संपूर्ण प्रकरणामुळे अत्यंत निराश आणि संतप्त आहे. त्यांनी वैद्यकीय आणि फिजिओथेरपी कर्मचाऱ्यांना फिजिओला कोणाच्याही मताचा विचार न करता प्रत्येक खेळाडूसाठी समान फिटनेस मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात कोणत्याही खेळाडूसाठी वेगळे निकष लावले जाणार नाहीत आणि सर्वांसाठी एकसमान ‘फिटनेस धोरण’ लागू असेल. अशी सूचना देण्यात आली आहे. हर्षित राणाचे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे जेव्हा भारतीय संघ आधीच खेळाडूंच्या दुखापतग्रस्त आहेत. जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्या यांसारखे खेळाडूही अलीकडच्या काळात फिटनेसच्या समस्यांमुळे संघाबाहेर आहेत. वारंवार होणाऱ्या दुखापतींचा परिणाम संघाच्या रचनेवरही होत आहे.

PAK vs WI: पाकिस्तानच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियालाही बसला फटका, भारत कितव्या स्थानी?

Web Title: Harshit rana flagged overweight eng fitness controversy bcci angry team india fitness management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • Harshit Rana

संबंधित बातम्या

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
1

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
2

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.