शनिवारी पावसामुळे दोन्ही सामने रद्द करण्यात आले. याचा फायदा ईस्ट दिल्ली रायडर्सना झाला, ज्यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. ईस्ट दिल्ली रायडर्स देखील गतविजेते आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी जेतेपद जिंकले होते.
दिल्ली प्रीमियर लीग 2025 सध्या सुरू आहे. यांच्यामध्ये स्पर्धेचा 19 वा सामना नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स विरुद्ध वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यांमध्ये बीपीएल आयोजकांनी तीन खेळाडूंवर…
सेंट्रल दिल्ली किंग्जने साउथ दिल्ली सुपरस्टार्सना एकतर्फी सामन्यात हरवून डीपीएल २०२५ मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या विजयासह, सेंट्रल दिल्ली संघ डीपीएल २०२५ पॉइंट टेबलमध्ये ६ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
आयोजक आता दिल्ली प्रीमियर लीगचे दोन सामने आयोजित करण्याची योजना आखत आहेत जे एक दिवस आधी 13 ऑगस्ट रोजी खेळवले जाणार होते. आयोजकांनी यामागील कारण देखील सांगितले आहे.
काल झालेल्या ३९ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला. या सामन्यात जोस बटलरचा सोपा झेल सोडल्यामुळे केकेआरचा गोलंदाज हर्षित राणा चिडला.
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर शानदार विजय प्राप्त करीत विजयी सलामी दिली. कर्णधार रोहित शर्माची वेगवान सुरुवात आणि शुभमन गिलच्या शतकी खेळीने विजय साकार झाला.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शामीचा जोडीदार कोण असणार यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. प्रशिक्षक गंभीर या दोघांपैकी कोणाला प्लेइंग ११ साठी निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. हर्षित संघात आला असेल, पण पहिल्या सामन्यात त्याला बेंचवर आराम करावा लागणार आहे असे म्हंटले जात आहे.
IND vs ENG 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लड तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय प्राप्त करीत इंग्लडला क्लीन स्वीप दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडची फलंदाजी गडगडल्याचे पाहायला मिळाले.
Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर आहे, सध्या बुमराह या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता नाही. आकाश चोप्राने बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही अशी शक्यता व्यक्त…
राणाने जोरदार पुनरागमन केले आणि १० व्या षटकात २ बळी घेतले. राणाने बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांचे बळी घेतले. सामन्यानंतर, हर्षित राणाने कन्कशन सबस्टिट्यूटच्या वादावर आपले मौन सोडले.
वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अष्टपैलू शिवम दुबेला कंसशन पर्याय म्हणून बदलले. अनेक माजी क्रिकेटपटू आणि इंग्लिश कर्णधार जोस बटलरने त्यावर प्रश्न उपस्थित केल्याने या निर्णयावर बराच गदारोळ झाला होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि कळवले की शिवम दुबेच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्यात आला आहे असे स्पष्ट करण्यात आले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना पुण्यात खेळला गेला. या सामन्यात शिवम दुबेला दुखापत झाल्यानंतर, हर्षित राणाला कॉन्सशन पर्याय म्हणून खेळण्याची संधी मिळाली. हर्षित राणाने मैदानात उतरताच अनोखा विक्रम…