Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हसीन जहॉंनने मोहम्मद शमीला पुन्हा डिवचले

हसीन जहॉं आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. २०१८ मध्ये दोघांमध्ये वाद झालेला. हसीन जहाँने शमी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती.

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 02, 2022 | 12:18 PM
हसीन जहॉंनने मोहम्मद शमीला पुन्हा डिवचले
Follow Us
Follow Us:

आशिया कप स्पर्धा २०२२ (Asia Cup 2022) मध्ये भारत पाक यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला. भारतीय संघाच्या या विजयानंतर सर्वस्थरातून भारतीय संघाचे कौतुक होत असून मॅच फिनिशर हार्दिक पांड्यावरही (Hardik Pandya)कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच मोहम्मद शमीची (Mohammad Shami)  पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jaha) हिने भारतीय संघाचे अभिनंदन करत असताना मोहम्मद शमीला टोमणे मारून डिवचले आहे.

मोहम्मद शमीची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. भारतीय क्रिकेट संघाला अभिनंदन देणाऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘“अभिनंदन. महान विजय… देशाला विजय मिळवून दिल्याबद्दल आपल्या वाघांचे खूप खूप आभार. हे व्हायला हवे होते. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, इमानदार, देशभक्तांपासून वाचते, गुन्हेगार आणि महिलांच्या मागे लागणाऱ्यांमूळे नाही.”

हसीन जहॉं आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. २०१८ मध्ये दोघांमध्ये वाद झालेला. हसीन जहाँने शमी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. शमी आणि हसीन यांनी २०१४ मध्ये लग्न झाले होते. २०१८ मधील वादानंतर तिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. हसीन सातत्याने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

Web Title: Hasin jahan target mohammed shami again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2022 | 12:18 PM

Topics:  

  • Asia Cup
  • cricket
  • Hardik Pandya
  • Mohammad Shami
  • Navarahstra
  • navarahstra news
  • Navarashtra Live

संबंधित बातम्या

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
1

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ
2

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.