Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Tickets : आयपीएलची तिकिटे खरेदी कशी कराल? किती रुपयांमध्ये पाहू शकाल सामना?; जाणून घ्या A टू Z माहिती.. 

आयपीएल 2025 चा 18 वा हंगामाचा थरार 22 मार्चला सुरू होणार आहे. आयपीएलची तिकिटे नेमकी कशी खरेदी करायची? याबाबत माहिती घेऊया. ही  तिकिटे ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहेत. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 07, 2025 | 06:00 PM
IPL 2025 Tickets: How to buy IPL tickets? How much will you be able to watch the match for?; Know A to Z information.. 

IPL 2025 Tickets: How to buy IPL tickets? How much will you be able to watch the match for?; Know A to Z information.. 

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे.  गेल्या हंगामात कोलकाता संघ विजेता ठरला होता. त्यामुळे विजेत्या संघाच्या घरेलू मैदानातूनच या हंगामाला सुरुवात होणार आहे.

आयपीएल विजेतेपदासाठी 10 संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स,  मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स,  गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने १३ मैदानांवर खेळवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

जे आयपीएलचे चाहते आहेत, त्यांना आयपीएलची तिकिटे कशी खरेदी करायची याची माहिती आम्ही देत आहोत. आयपीएलचे तिकीट कुठे मिळेल आणि तिकिटाची किंमत नक्की किती असणार? याबाबत या बातमीत तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

हेही वाचा : Champion Trophy 2025 : India vs New Zealand अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास ट्रॉफी कुणाला मिळणार? ‘या’ संघाला अधिक संधी..

 तिकीटांची किंमत किती असणार?

आयपीएल 2025 मधील तिकिटांची किंमत 400 रुपयांपासून ते 35,000 रुपयांपर्यंत असणार आहे.

 तिकिटे ऑनलाइन कशी खरेदी कराल?

आयपीएल 2025 मधील सामन्याची  तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकता. आयपीएल पाहण्यात उत्सुक असणारे प्रेक्षक बुक माय शो और डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोला भेट देऊन तिकीट बुक करू शकतात. ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे.  या विशिष्ट सामन्याच्या तिकिटाची किंमत 900 ते 35,000 रुपयांपर्यंत असणार आहे.

ऑफलाइन तिकिटे कशी खरेदी कराल?

आयपीएल सामन्याची तिकिटे ऑनलाइन सोबतच ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. या सामन्याचे आयोजन करणाऱ्या विविध स्टेडियमवर  तिकिटे उपलब्ध असणार आहेत.  विशेष काउंटरवर तिकीट खरेदी करता येईल.

हेही वाचा :Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागसमोर उभे ठाकले मोठे संकट; धाकट्या भावाला पोलिसांकडून अटक; नेमकं प्रकरण काय?

तिकिटाचे रिफंड कसे मिळवाल?

एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला असेल तरच तिकिटाचे रिफंड दिला जाईल. इतर कोणतेताही रिफंड मान्य करण्यात येणार नाही.

IPL 2025 च्या सामन्यांच्या वेळा काय असणार?

दुपारचे सामने सहसा शनिवार आणि रविवारी होतात. दुपारचा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. तर सायंकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होणार आहेत.

IPL 2025 मध्ये किती सामने खेळवले जाणार?

आयपीएल 2025 मध्ये 22 मार्च ते 25 मे दरम्यान एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.

सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांनी जर्सी मोफत कशी मिळवायची?

मागील हंगामाप्रमाणे, माजी चॅम्पियन आणि आयपीएल 2025 चे उपविजेते सनरायझर्स हैदराबाद दोन तिकिटांच्या खरेदीवर एक विनामूल्य फॅन जर्सी भेट देणार आहे.

 

Web Title: How to buy ipl tickets how much can you watch the match foripl 2025 tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • bcci
  • cricket news
  • cricket sports
  • ICC
  • IPL 2025

संबंधित बातम्या

बांगलादेशचा भारतात T20 World Cup खेळण्यास स्पष्ट नकार; ICC ला पत्र लिहून व्यक्त केली मोठी भीती
1

बांगलादेशचा भारतात T20 World Cup खेळण्यास स्पष्ट नकार; ICC ला पत्र लिहून व्यक्त केली मोठी भीती

Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले
2

Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Mohammed Shami ने अजून काय करायला पाहिजे? निवड न झाल्याने सिलेक्टर्सवर चाहत्यांची संतापाने प्रश्नांची सरबत्ती
3

Mohammed Shami ने अजून काय करायला पाहिजे? निवड न झाल्याने सिलेक्टर्सवर चाहत्यांची संतापाने प्रश्नांची सरबत्ती

भारताचा स्टार क्रिकेटर तरीही न्यूझीलंडविरूद्ध टीमबाहेर, Hardik Pandya ला का नाही निवडले? BCCI ने सांगितले कारण
4

भारताचा स्टार क्रिकेटर तरीही न्यूझीलंडविरूद्ध टीमबाहेर, Hardik Pandya ला का नाही निवडले? BCCI ने सांगितले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.