Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी अजूनही तरुण आहे’, ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की नाही, स्पष्टच सांगितलं…

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियासाठी धमाकेदार खेळी करत त्याने आपलं प्रभुत्व निर्माण केलं आहे. सध्या ग्लेन मॅक्सवेल याच्या निवृत्तीबाबत बऱ्याच चर्चा सुरु होत्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 07:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • ग्लेन मॅक्सवेल याच्या निवृत्तीबाबत बऱ्याच चर्चा
  • रिकी पॉन्टिंगचे भाकीत
  • जगभरातील लीगमध्ये धमाका सुरूच राहणार
Glenn Maxwell denies retirement : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियासाठी धमाकेदार खेळी करत त्याने आपलं प्रभुत्व निर्माण केलं आहे. भारतात येऊन IPL मध्ये खेळी करुन त्याने आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ग्लेन मॅक्सवेल याच्या निवृत्तीबाबत बऱ्याच चर्चा सुरु होत्या. तो निवृत्ती घेणार का? घेतोय का ? अशा चर्चांना त्याने स्वतःच पूर्णविराम लावला आहे. मॅक्सवेलने स्पष्ट केलं आहे की, तो अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत नाही आहे. विशेष म्हणजे, वयाची चाळीशी गाठली तरी 2028 च्या ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे.

IND Vs ENG : अभिषेक शर्मा सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? कोच मोर्ने मोर्केल यांनी दिले संकेत, मग संजू सॅमसनचं काय?

निवृत्तीची घाई नाही!

मेलबर्नमध्ये पत्रकारांशी बोलताना मॅक्सवेलने स्पष्ट केलं की, तो सध्या निवृत्तीचा कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही. त्याने एकदिवसीय ODI क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली असली, तरी टी-२० फॉरमॅटमध्ये तो खेळत राहणार आहे. “पुढील १२ महिन्यांत ऑस्ट्रेलियाचे टी-२० वेळापत्रक जास्त व्यस्त नाही, त्यामुळे घाईने कोणताही निर्णय जाहीर करण्याची गरज नाही,” असे मत त्याने व्यक्त केले.

रिकी पॉन्टिंगचे भाकीत

2026च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे आव्हान लवकर संपुष्टात आले आणि मॅक्सवेललाही विशेष चमक दाखवता आली नाही. तीन डावांत त्याचा स्ट्राईक रेट केवळ 110.71 राहिला. या खराब कामगिरीनंतर रिकी पॉन्टिंगसारख्या दिग्गजांनी म्हटले होते की, 2028 च्या संघात मॅक्सवेल नसेल.
पॉन्टिंगच्या या टीकेवर मॅक्सवेलने शांतपणे उत्तर दिले. तो म्हणाला, “मी आकडेवारीपेक्षा मी मैदानावर कसा वावरतो आणि माझ्या फिटनेवर जास्त लक्ष देतो. मला अजूनही वाटते की संघात योगदान देण्यासाठी माझ्यात खूप क्रिकेट शिल्लक आहे.”

जगभरातील लीगमध्ये धमाका सुरूच राहणार

जरी ऑस्ट्रेलियाचा पुढचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना जूनमध्ये बांगलादेशविरुद्ध असला, तरी मॅक्सवेल पूर्ण वर्षभर क्रिकेटमध्ये व्यस्त राहणार आहे. BBLसाठी मेलबर्न स्टार्ससोबत त्याने दोन वर्षांचा नवीन करार केला आहे.
PSL साठी पहिल्यांदाच पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो ‘हैदराबाद किंग्जमन’कडून खेळताना दिसेल. अमेरिकेची MLC आणि युरोपमधील नवीन टी-२० लीगमध्येही तो सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे युरोपमधील एका फ्रँचायझीमध्ये तो सह-मालक देखील आहे.

ग्लेन मॅक्सवेलने हे स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्याची फीट आहे तोपर्यंत तो मैदान सोडणार नाही. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असल्याने,त्याचं लक्ष्य आता त्या गोल्ड मेडलकडे लागून असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

Web Title: I am still young glenn maxwell denies retirement rumors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • cricket news
  • Glenn Maxwell

संबंधित बातम्या

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
1

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming
2

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला
3

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ
4

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.