Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA: ICC कडून टीम इंडियाला मोठी शिक्षा; वनडे मालिकेत ‘या’ मोठ्या चुकीमुळे लागला भरपूर दंड!

ICC Fines Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ३ डिसेंबर २०२५ रोजी रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला आयसीसीकडून मोठा दंड ठोठवण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 08, 2025 | 05:33 PM
ICC कडून टीम इंडियाला मोठी शिक्षा (Photo Credi t- X)

ICC कडून टीम इंडियाला मोठी शिक्षा (Photo Credi t- X)

Follow Us
Follow Us:

 

 

  • IND vs SA वनडे मालिका संपुष्टात
  • भारतीय संघाला आयसीसीने ठोठावला मोठा आर्थिक दंड
  • नेमकं काय चुकलं?
ICC Fines Team India Marathi News:  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका (IND vs SA) संपुष्टात आली आहे. या संपूर्ण मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी कहर दाखवला आणि मालिका २-० ने नावावर केली. पण आता आयसीसीयने भारतीय संघावर (Team India) मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने (ICC) टीम इंडियावर त्यांच्या सामन्याच्या फीच्या १०% दंड ठोठवला आहे. कर्णधार केएल राहुलनेही आपली चूक आणि संघावर लावण्यात आलेला मोठा दंड मान्य केला आहे.

आयसीसीने टीम इंडियाला कडक दंड ठोठावला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ३ डिसेंबर २०२५ रोजी रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने स्लो ओव्हर रेट राखला आणि त्यांच्या मॅच फीच्या १०% दंड ठोठावण्यात आला. आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी टीम इंडियाला हा मोठा दंड ठोठावला कारण केएल राहुलच्या टीमने निर्धारित वेळेपूर्वी दोन षटके पूर्ण केली नाहीत. टीम इंडियाने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ चे उल्लंघन केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेपूर्वी दोन षटके पूर्ण केली नाहीत तर त्यांना प्रत्येक षटकासाठी एकूण ५% दंड आकारला जातो.

India fined for breach of ICC Code of Conduct against South Africa 👀https://t.co/CZO3nv5rcR — ICC (@ICC) December 8, 2025


केएल राहुलने मान्य केली चूक

टीम इंडिया दोन षटके मागे होती, ज्यामुळे त्यांच्या मॅच फीत १०% कपात करण्यात आली. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने त्याची चूक मान्य केली आणि दंड भरण्यास सहमती दर्शवली. टीम इंडियाला सहसा स्लो ओव्हर रेटसाठी दंड आकारला जात नाही कारण ते अशा चुका करत नाहीत. तथापि, कधीकधी ओव्हर-काउंटिंगमधील चुकांमुळे मोठे नुकसान होऊ शकते.

हे देखील वाचा: IND vs SA 1st T20 Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना कधी, कुठे आणि कसा मोफत पाहता येणार? वाचा सविस्तर

टीम इंडियासाठी मालिका कशी होती?

खरं तर भारतासाठी ही मालिका तडजोडीची राहिला आहे. रांची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने १७ धावांनी विजय मिळवला. रायपूर येथील दुसरा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने गेला, त्यांनी ३५९ धावांचे मोठे लक्ष्य चार विकेट्स हातात असताना पूर्ण केले. विशाखापट्टणम येथील तिसरा एकदिवसीय सामना टीम इंडियाने नऊ विकेट्सने जिंकला आणि मालिका २-१ अशी जिंकली.

वनडेनंतर आता टी-२० मालिका

वनडे मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेलवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना मंगळवार बाराबती कटक येथे खेशवला जाणार आहे. या मालिकेचे कर्णधारपद सुर्यकुमार यादवकडे आहे. तर, हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांचे पुनरागमन होणार आहे. त्यांमुळे आता वनडे मालिका नावावर केल्यानंतर टी-२० मालिकाही नावावर करण्याचे लक्ष सुर्यासेनेकडे असणार आहे.

देखील वाचा: IND vs SA: जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत; ‘असा’ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघांचे खेळाडू

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सनदर

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, सेंट ट्रिब्स, लुथॉब्स आणि सेंट ट्रिब्स.

Web Title: Icc imposes huge financial penalty on indian team during ind vs sa match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • ICC
  • Ind Vs Sa
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

Kabaddi Tournament : आरसीएफचा धडाका! व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत धडक; नवशक्ती अकादमी उपांत्यपूर्व फेरीत
1

Kabaddi Tournament : आरसीएफचा धडाका! व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत धडक; नवशक्ती अकादमी उपांत्यपूर्व फेरीत

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड
2

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड

Elite Sports Management : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा मुंबईत गौरव; ‘हार्ट ऑफ गोल्ड’मध्ये खेळाडूंच्या संघर्षाला सलाम
3

Elite Sports Management : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा मुंबईत गौरव; ‘हार्ट ऑफ गोल्ड’मध्ये खेळाडूंच्या संघर्षाला सलाम

IND vs NZ: बुमराहची भेदक गोलंदाजी, पंतची शतकी खेळी! किवींच्या घरात टीम इंडियाची दादागिरी; चौथ्या दिवशी रचले विक्रमांवर विक्रम
4

IND vs NZ: बुमराहची भेदक गोलंदाजी, पंतची शतकी खेळी! किवींच्या घरात टीम इंडियाची दादागिरी; चौथ्या दिवशी रचले विक्रमांवर विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.