Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND U19 vs PAK U19 : आशिया कप जिंकण्यासाठी भारताच्या संघाला गाठावे लागणार 348 धावांचे लक्ष! वाचा इंनिगचा अहवाल

भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या आहेत. समीर मिनहासने पाकिस्तानकडून शानदार शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांना खंबीरपणे उभे ठेवले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 21, 2025 | 02:42 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs Pakistan U19 Asia Cup Final : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या आशिया कर अंडर 19 संघाचा फायनलचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पहिले फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या आहेत. 

समीर मिनहासने पाकिस्तानकडून शानदार शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांना खंबीरपणे उभे ठेवले. भारतीय गोलंदाज बराच वेळ समीरची विकेट शोधत होते , परंतु डावाच्या ४३ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्यांची प्रतीक्षा संपली. दीपेश द्रवेंद्रनने कनिष्क चौहानच्या हातून समीर मिनहासला बाद केले. समीर मिन्हास १७२ धावांवर बाद झाल्यानंतर भारताने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. पाकिस्तानने फक्त १५ चेंडूत ४ विकेट गमावल्या. 

NZ vs WI : कसोटी क्रिकेटमध्ये असे कधीही घडले नाही, कदाचित पुन्हा… लॅथम-कॉन्वेच्या सलामी जोडीने रचला अनोखा विक्रम

या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने चांगली सुरुवात केली आहे, पण भारतीय संघाची फलंदाजी देखील चांगली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता भारताचे फलंदाज कशी कामगिरी करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दिपेंद्र याने भारतीय संघासाठी 3 विकेट्स नावावर केले आहेत. हेनील पटेल आणि खलिन पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट नावावर केले आहेत. कनिश चौहान याने एक विकेट नावावर केला. 

Innings Break! 3⃣ wickets for Deepesh Devendran 👌
2⃣ wickets each for Khilan Patel and Henil Patel 👍
A 🎯 of 348 for India U19 to clinch the #MensU19AsiaCup2025 Scorecard ▶️ https://t.co/ht0DLU8XQ3 pic.twitter.com/iAMhAfgurX — BCCI (@BCCI) December 21, 2025

टीम इंडिया विक्रमी नवव्या अंडर-१९ आशिया कपचे विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल.  या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा ८ विकेट्सने पराभव केला, तर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ असेल. दोन्ही संघ पहिल्यांदाच लीग टप्प्यात भेटले होते, जिथे भारताने ९० धावांनी सामना जिंकला.

Web Title: Ind u19 vs pak u19 india needs to chase 348 runs to win asia cup read innings report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • cricket
  • Sports
  • U19 Asia Cup
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

NZ vs WI : कसोटी क्रिकेटमध्ये असे कधीही घडले नाही, कदाचित पुन्हा… लॅथम-कॉन्वेच्या सलामी जोडीने रचला अनोखा विक्रम
1

NZ vs WI : कसोटी क्रिकेटमध्ये असे कधीही घडले नाही, कदाचित पुन्हा… लॅथम-कॉन्वेच्या सलामी जोडीने रचला अनोखा विक्रम

रायगड जिल्हा क्रिकेट संघात शाळकरी विद्यार्थीनीची निवड ; सुनील तटकरे यांच्याकडून कौतुकाची थाप
2

रायगड जिल्हा क्रिकेट संघात शाळकरी विद्यार्थीनीची निवड ; सुनील तटकरे यांच्याकडून कौतुकाची थाप

U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक
3

U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक

मिचेल स्टार्कने 2025 मध्ये जेम्स अँडरसन आणि शॉन पोलॉक यांना टाकलं मागे, नवा विक्रम केला नावावर
4

मिचेल स्टार्कने 2025 मध्ये जेम्स अँडरसन आणि शॉन पोलॉक यांना टाकलं मागे, नवा विक्रम केला नावावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.