रविवारी टॉस दरम्यान भारताचा अंडर-१९ कर्णधार आयुषने पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफशी हस्तांदोलन केले नाही. जरी आयसीसीला या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावे अशी इच्छा होती.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा आणि आयपीएल स्टार वैभव सुर्यवंशी हा या सामन्यात स्वतात बाद झाला. त्याने या सामन्यामध्ये फक्त 5 धावा केल्या आणि तो झेल बाद…
महिला विश्वचषक आणि रायझिंग स्टार्स आशिया कपमध्येही टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन करणे टाळले. भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आज एकमेकांसमोर येतील. त्यामुळे हस्तांदोलन होईल का हा प्रश्न आहे.
अलिकडच्या काळात पाकिस्तानने टीम इंडियावर वर्चस्व राखले आहे. आता, वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या संघाकडून भारताच्या पराभवाच्या मालिकेला खंडित करण्याची अपेक्षा आहे. अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत
आगामी आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. १४ डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानच्या अंडर-१९ संघांमधील सामना चाहते कुठे पाहू शकतात ते जाणून घेऊया.