Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंनी उडवली भारताची दाणादाण; ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य; हेझलवुड चमकला 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 12६ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 31, 2025 | 03:57 PM
IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंनी उडवली भारताची दाणादाण; ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य; हेझलवुड चमकला 
Follow Us
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दूसरा टी २० सामना 
  • ऑस्ट्रेलियासमोर भारताचे १२६ धावांचे लक्ष्य 
  • अभिषेक शर्माचे शानदार अर्धशतक 
IND vs AUS 2nd T20 :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत अभिषेक शर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने सर्वबाद १२५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना खिशात टाकण्यासाठी १२६ धावा कराव्या लागणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुडने सारवधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : कोण आहेत Amol Muzumdar? त्यांनी भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही, पण विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या भारतीय सलामीवीर जोडीने डावाची सुरुवात केली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल ५ धावा करून माघारी गेला. त्याला हेझलवूडने बाद केले. त्यानंतर संजू सॅमसनला ४ चेंडूत २ धावा देऊन एलिसने माघारी पाठवले. तिलक वर्मा शून्यावर बाद झाला. त्यालाही हेझलवूडने बाद केले. त्यानंतर अक्षर पटेल ७ धावा करून धावबाद झाला.  त्यानंतर हर्षित राणा ३३ चेंडूत ३५ धावा काढून संघांला आधार दिला.

मात्र टीम इंडियाचा स्कोअर १०० धावसंख्या ओलांडताच, बार्टलेटने एकाच षटकात भारतीय संघाला दोन धक्के दिले. प्रथम, हर्षित राणा ३५ धावांवर झेलबाद केले.  त्याने अभिषेक शर्मासोबत ४७ चेंडूत ५६ धावांची चांगली भागीदारी केली. त्यानंतर शिवम दुबेला फक्त ४ धावांवर बाद केले. दरम्यान अभिषेक शर्मा एका बाजूने धावा काढत होता. त्याने चौफेर फटकेबाजी केली. परंतु, त्याला इतर फलंदाजांनकडून चांगली साथ मिळू शकली नाही. अभिषेक शर्मा १८.३ ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. कुलदीप यादव ० धावा आणि जसप्रीत बुमराह ० धावा करून बाद झाले आणि वरुण चक्रवर्ती ० धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने ४ ओव्हरमध्ये १३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिसने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टोइनिसने १ विकेट घेतली.

हेही वाचा : भारताची धाकड फलंदाज अडकणार लग्नबंधनात! स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल करणार आयुष्याची नवी सुरुवात

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11: 

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग 11 : 

ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, जोश फिलिप, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Ind vs aus 2nd t20 india set 126 run target for australia in melbourne marathi sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND VS AUS
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND A vs AUS A: कुमार कुशाग्रचं शतक, गोलंदाजांचा भेदक मारा; कांगारूंचा माज उतरवला! भारताने १६२ धावांनी उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा
1

IND A vs AUS A: कुमार कुशाग्रचं शतक, गोलंदाजांचा भेदक मारा; कांगारूंचा माज उतरवला! भारताने १६२ धावांनी उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
2

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.