Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 2nd T20 : ‘चांगली गोष्ट म्हणजे तो तो बदलत नाही…’, सूर्याने अभिषेकच्या यशामागील ‘गूढ’ उलगडले; वाचा सविस्तर 

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दूसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. या पराभवानंतर भारतीय कर्णधार यादवने अभिषेक शर्माच्या खेळीबाबत भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 31, 2025 | 08:18 PM
IND vs AUS 2nd T20: 'The good thing is that he doesn't change...', Surya reveals the 'mystery' behind Abhishek's success; Read in detail

IND vs AUS 2nd T20: 'The good thing is that he doesn't change...', Surya reveals the 'mystery' behind Abhishek's success; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दूसरा टी २० सामना 
  • ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ४ विकेट्सने पराभव 
  • अभिषेक शर्माचे शानदार अर्धशतकीय खेळी 
Suryakumar Yadav’s statement after the defeat against Australia : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना शुक्रवारी मेलबर्नमध्ये खेळला गेला. भारताच्या १२६ धावांच्या लक्ष्याला ऑस्ट्रेलियाने सहज गाठले आणि भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. त्याने भारताच्या पराभवासाठी फलंदाजीला जबाबदार धरले तर विजयाचे श्रेय वेगवान गोलंदाज हेझलवूडला देखील दिले. तसेच त्याने, अभिषेक शर्माच्या अर्धशतकाला फलंदाजीच्या यशाची गुरुकिल्ली म्हटले आहे.

हेही वाचा : दुर्दैवी! पुन्हा ‘फिल ह्युजेस’सारखा अपघात! मान व डोक्याला लागला चेंडू; 17 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने जोश हेझलवूडचा धक्का मान्य करत म्हटले की, “त्याने निश्चितच उत्तम काम केले. हेझलवूडने पॉवर-प्लेमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि जर तुम्ही सुरुवातीला चार विकेट्स गमावल्या तर त्यातून सावरणे खूप कठीण होऊन जाते. हेझलवूडला सर्व श्रेय द्यायला हवे. त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली.”

सूर्या अभिषेकबद्दल काय बोलला?

अभिषेक शर्माने या सामन्यात शानदार खेळी केली. परंतु, टोपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच्या या खेळीबद्दल यादव म्हणाला की, “तो गेल्या काही काळापासून संघासाठी हे करत आहे. त्याला त्याचा खेळ माहित असून त्याच्या ओळखीची चांगली जाणीव आहे. यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे तो बदलत नाही आणि त्यामुळेच त्याला यश मिळत जाते. आशा आहे की, या शैलील तो चिकटून राहील आणि संघासाठी अशा आणखी खेळी खेळेल.”

पुढील सामन्यात काही बदल करण्यात येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सूर्यकुमार म्हणाला की, “आम्हाला पहिल्या सामन्यात जे केले होते तेच करावे लागणार आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. जर आम्ही प्रथम फलंदाजी केली तर आम्हाला शक्य तितक्या धावा करून त्यांचा बचाव करावा लागणार आहे.”

हेही वाचा : “हे नाव लक्षात ठेवा…” सात वर्षांपूर्वीच इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराने जेमिमाबद्दल केली होती भविष्यवाणी; पोस्ट Viral

Web Title: Ind vs aus 2nd t20 suryakumar yadav reveals the reason behind abhisheks success marathi sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA T20 Series : जसप्रीत बुमराह उर्वरित दोन सामने खेळणार की नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट, वाचा सविस्तर
1

IND vs SA T20 Series : जसप्रीत बुमराह उर्वरित दोन सामने खेळणार की नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट, वाचा सविस्तर

IND vs SA : मी फॉर्ममध्ये नाहीये असं वाटतय… विजयानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले त्याच्या खराब फॉर्मबद्दल
2

IND vs SA : मी फॉर्ममध्ये नाहीये असं वाटतय… विजयानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले त्याच्या खराब फॉर्मबद्दल

IND vs SA 3rd T20I: धर्मशालामध्ये Hardik Pandya ची स्पेशल सेंच्युरी, ऐतिहासिक कारनामा करणारा पहिला भारतीय; रचला इतिहास
3

IND vs SA 3rd T20I: धर्मशालामध्ये Hardik Pandya ची स्पेशल सेंच्युरी, ऐतिहासिक कारनामा करणारा पहिला भारतीय; रचला इतिहास

IND vs SA 2nd T20 : ‘भारताची ही चूकच..’, कोच गौतम गंभीरच्या रणनीतीवर माजी भारतीय फलंदाजाचा निशाणा 
4

IND vs SA 2nd T20 : ‘भारताची ही चूकच..’, कोच गौतम गंभीरच्या रणनीतीवर माजी भारतीय फलंदाजाचा निशाणा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.