Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘हिटमॅन’ शो! ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे शानदार शतक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकवले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने ठोकले शकत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 25, 2025 | 03:37 PM
IND vs AUS 3rd ODI: 'Hitman' show in Sydney! Rohit Sharma's brilliant century against Australia

IND vs AUS 3rd ODI: 'Hitman' show in Sydney! Rohit Sharma's brilliant century against Australia

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma’s brilliant century against Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३७ धावांचा पाठलाग करताना भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक ठोकले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधले आपले ३३ वे शतक ठोकले आहे. ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघडी घेऊन मालिका जिंकली आहे.  त्यामुळे भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. भारताने शानदार सुरुवात केली असून रोहितने शतक आणि विराट कोहलीने आपले अर्धशतक  पूर्ण केले आहे. भारत विजयाच्या जवळ आहे.

हेही वाचा : IND vs AUS : तिसऱ्या ODI दरम्यान भारताला झटका! चालू सामन्यात वेदनेने विव्हळला ‘हा’ खेळाडू; सोडवं लागलं मैदान

सामान्याआधी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मॅथ्यू रेनशॉच्या अर्धशतकाच्या जोरावर ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावा केल्याया आणि भारताला विजयासाठी २३७ धावांचे लक्ष्य समोर ठेवले. भारताकडूनकडून हर्षित राणाने ८.४ षटकांत ३९ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने दोन बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक बळी घेतला.

भारताची सुरवात शानदार झाली. यावेळी रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने भारताला पहिल्या विकेट्ससाठी ६९ धावांची भागीदारी रचून दिली. शुभमन गिल २४ धावा करून माघारी गेला आणि भारताला  पहिला  झटका बसला. त्यानंतर विराट कोहली  मैदान्त आला. पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेला विराट कोहली  या सामन्यात शानदार खेळताना दिसत आहे. त्याने आपले अर्धशतक झळकवले आहे आणि रोहित शर्मासोबत शतकाच्या वर मोठी भागीदारी करत आहे. रोहितने ३७ ओव्हरपर्यंत ११९ चेंडूत १०९ धावा करून तो खेळत आहे. यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले आहे. तर विराट कोहली ७८ चेंडूत ६८ धावा करून खेळत आहे.

हेही वाचा : Ind Vs Sa : “सरफराजला गरज नाही…” दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत अ संघात स्थान का नाही? शार्दूल ठाकूर स्पष्टच बोलला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्लेइंग ११

ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग ११ : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅथ्यू रेनशॉ, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, मिच ओवेन, नॅथन एलिस, मिशेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेडलवुड

भारताचा प्लेइंग ११ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

Web Title: Ind vs aus 3rd odi hitman rohit sharmas brilliant century against australia in sydney marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Century
  • IND VS AUS
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला 
1

T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला 

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान
2

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये भारताच्या ‘रनमशिन’ विराटची फायरिंग! ‘किंग’ कोहलीचे शानदार शतक; ब्लु आर्मीच्या आशा जिवंत 
3

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये भारताच्या ‘रनमशिन’ विराटची फायरिंग! ‘किंग’ कोहलीचे शानदार शतक; ब्लु आर्मीच्या आशा जिवंत 

“त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार 
4

“त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.