Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 5th T20 : अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास! ‘या’ भारतीय स्टारला मागे टाकत बनला नंबर १ फलंदाज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने एक इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 08, 2025 | 03:28 PM
IND vs AUS 5th T20: Abhishek Sharma creates history in T20! Becomes number 1 batsman, surpassing 'this' Indian star

IND vs AUS 5th T20: Abhishek Sharma creates history in T20! Becomes number 1 batsman, surpassing 'this' Indian star

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma creates history in T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. आज या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.  ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

हेही वाचा : LA 2028 Olympics: पाकिस्तानी संघाला फटका! ऑलिंपिकमध्ये खेळणार नाही? नेमकं कारण काय?

ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात, भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने एक मोठा कारनाम केला आहे.  चेंडूंच्या बाबतीत तो टी-२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे.  अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवला मागे टाकत फक्त ५२८ चेंडूंमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.

चेंडूंच्या बाबतीत १००० टी२० धावा पूर्ण करणारा सर्वात जलद खेळाडू खालीप्रमाणे

१. ५२८ चेंडू – अभिषेक शर्मा (भारत)
२. ५५९ चेंडू – टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया)
३. ५७३ चेंडू – सूर्यकुमार यादव (भारत)
४. ५९९ चेंडू – फिल साल्ट (इंग्लंड)
५. ६०४ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

याव्यतिरिक्त, अभिषेक शर्मा भारतासाठी टी२० मध्ये १००० धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू बनला आहे. त्याने १००० धावा पूर्ण करण्यासाठी २८ डाव घेतले आहेत. त्याच्या आधी माजी कर्णधार विराट कोहली आहे. टी२० मध्ये भारतासाठी विराट कोहलीने २७ डावात १००० धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. केएल राहुल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत.

हेही वाचा : Hong Kong Cricket Sixes मध्ये भारताच्या हाती निराशा, दिनेश कार्तिकच्या संघाचा कुवेतनंतर यूएईकडून पराभूत

भारतासाठी १००० टी-२० धावा पूर्ण करणारे सर्वात कमी डाव

१. २७ डाव – विराट कोहली
१. २८ डाव – अभिषेक शर्मा
३. २९ डाव – केएल राहुल
४. ३१ डाव ​​- सूर्यकुमार यादव
५. ४० डाव – रोहित शर्मा

पावसामुळे सामना थांबला

गॅबा येथील सामन्यात पावसामुळे व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. ४.५ षटकांनंतर वीज पडली, ज्यामुळे खेळाडूंना मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात  झाली. खेळ थांबण्यापूर्वी वेळी, भारताने एकही विकेट न गमावता ५२ धावा केल्या होत्या.  दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले. हे वृत्त लिहिताना, अभिषेक शर्माने १३ चेंडूत २३ धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने १६ चेंडूत २९ धावा करून नाबाद आहे.

Web Title: Ind vs aus 5th t20 abhishek sharma created history in t20 against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND VS AUS
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs AUS : नशीब फुटकचं…ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! रिंकू सिंहला मिळणार खेळण्याची संधी
1

IND vs AUS : नशीब फुटकचं…ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! रिंकू सिंहला मिळणार खेळण्याची संधी

IND vs AUS Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया पाचव्या T20 वर पावसाची शक्यता, सामना वेळेवर सुरू होईल का?
2

IND vs AUS Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया पाचव्या T20 वर पावसाची शक्यता, सामना वेळेवर सुरू होईल का?

IND vs AUS : ‘आज शेर घास खा रहा था’ का म्हणाला सुर्याकुमार असं? स्टार खेळाडूची उडवली खिल्ली, Video Viral
3

IND vs AUS : ‘आज शेर घास खा रहा था’ का म्हणाला सुर्याकुमार असं? स्टार खेळाडूची उडवली खिल्ली, Video Viral

IND vs AUS pitch report : आज गाब्बाची खेळपट्टी कशी असेल? कोणाला होईल फायदा? वाचा संपूर्ण माहिती
4

IND vs AUS pitch report : आज गाब्बाची खेळपट्टी कशी असेल? कोणाला होईल फायदा? वाचा संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.