Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : भारतीय महिला संघ मायदेशात लढणार ऑस्ट्रेलियाशी! वाचा संपूर्ण वेळापत्रक

आज भारतीय नियामक मंडळाने पुढील मालिकेची देखील घोषणा केली आहे. ही मालिका भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवली जाणार आहे. भारताच्या संघासाठी ही मालिका नक्कीच आव्हान उभे करेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 29, 2025 | 04:24 PM
फोटो सौजन्य - BCCI Women

फोटो सौजन्य - BCCI Women

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका : भारताचा पुरुष संघ हा इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे, यावेळी भारताचा संघ 5 सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर भारताचा महिला संघाने श्रीलंकेमध्ये केलेल्या कमालीच्या कामगिरीनंतर आता भारतीय महिला संघ देखील इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे, यामध्ये भारताचा संघ हा एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिका खेळणार आहे. टीम इंडीया हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली या दोन्ही मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा देखील केली आहे. 

आज भारतीय नियामक मंडळाने पुढील मालिकेची देखील घोषणा केली आहे. ही मालिका भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवली जाणार आहे. भारताच्या संघासाठी ही मालिका नक्कीच आव्हान उभे करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याची एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका भारतामध्येच खेळवली जाणार आहे. या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक सविस्तर वाचा. 

LSG vs RCB : ‘हे कर्णधाराचे काम नव्हे..’, Rishabh Pant च्या ‘त्या’ निर्णयावर आर अश्विनचा संताप! Digvesh Rathi ची केली पाठराखण..

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन ODI सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेचा पहिला सामना हा 14 सप्टेंबर 2025 रविवारी रोजा खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 1.30 या वेळेत सुरु होणार आहे. तर या मालिकेचा दुसरा सामना हा 17 सप्टेंबर रोजी बुधवारी खेळवला जाणार आहे. हा सामना देखील 1.30 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर शेवटचा सामना या मालिकेचा 20 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे हे तीनही सामने एकाच मैदानावर होणार आहेत, या मालिकेचे आयोजन हे चेन्नई च्या मैदानावर करण्यात आले आहे.

BCCI announces fixtures for Australia Women’s tour to India.

The tour will serve as crucial preparation ahead of the ICC Women’s Cricket World Cup 2025. The three ODIs will be played at the M. A. Chidambaram Stadium, Chennai.#INDvAUS pic.twitter.com/uInXVEowPz

— BCCI Women (@BCCIWomen) May 29, 2025

भारतीय महिला संघाने श्रीलंकेमध्ये झालेल्या ट्राय सिरीजमध्ये कमालीची कामगिरी केली होती यामध्ये भारताच्या संघाने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना पराभूत करून मालिकेचे जेथे पद जिंकले होते यामध्ये स्मृती मानधना , जेमिमा रॉड्रिक्स यांसारख्या खेळाडूंनी शतकीय खेळी खेळल्या होत्या. त्याचबरोबर अनेक गोलंदाजांनी देखील चांगले विकेट्स घेऊन कामगिरी चांगली केली होती.

Web Title: Ind vs aus indian women team to face australia at home read the full schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
1

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
2

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा
3

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!
4

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.