Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर 

आता भारतीय संघ १५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून त्यानंतर, दोन्ही देश पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 14, 2025 | 09:41 PM
IND vs AUS: Will India win on Australian soil? The record says otherwise; Read in detail

IND vs AUS: Will India win on Australian soil? The record says otherwise; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS ODI Series : नुकतीच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. आता भारतीय संघ १५ ऑक्टोबर रोजी आता ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघ पर्थला रवाना होईल, जिथे मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर, दोन्ही देश पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने येणार आहेत. शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे आणि त्याने त्याच्या पहिल्याच मालिकेत इतिहास देखील रचला आहे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यापूर्वी, रोहितच्या जागी गिललला एकदिवसीय स्वरूपाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे.

हेही वाचा : IND VS AUS : रोहित-विराटचे आगामी विश्वचषकात भविष्य काय? कोच गौतम गंभीर स्पष्टच बोलला, अनेकांच्या भुवया उंचावल्या..

ऑस्ट्रेलियामध्ये भारताची आकडेवारी

भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला एकदिवसीय सामना ६ डिसेंबर १९८० रोजी सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने मेलबर्नमध्ये हा सामना ६६ धावांनी आपल्या नावावर केला होता. पुढचा सामना सिडनीमध्ये खेळला गेला होता. या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला होता. १८ डिसेंबर रोजी झालेला हा सामना १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.

या दोन सामन्यांसह, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या भूमीवर ५४ सामने खेळलेले आहेत.  त्यापैकी फक्त  १४ जिंकले आणि ३८ सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताचा विजय-पराजय विक्रम ०.३६८ टक्के असून या काळात भारताचा सर्वाधिक धावा ३३८ धावा होत्या, तर सर्वात कमी धावा ६३ इतक्या राहिल्या होत्या.

हेही वाचा : ICC Ranking मध्ये उलटफेर! ऑस्ट्रेलियाच्या Alyssa Healy ची मोठी झेप; ‘या’ खेळाडूला बसला मोठा फटका

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या भूमीवर फक्त तीन द्विपक्षीय मालिका खेळलेल्या आहेत. भारताचा पहिला दौरा २०१५-२०१६ मध्ये होता, जेव्हा टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका १-४ अशी  गमावली होती. त्यानंतर भारताने २०१८-२०१९ मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, जिथे भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी आपल्या खिशात टाकली होती.  भारतीय संघाने आपला शेवटचा २०२०-२०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यात भारताच्या वाट्याला १-२ असा पराभव आला होता.

Web Title: Ind vs aus what is indias record on australian soil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 09:41 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND VS AUS : रोहित-विराटचे आगामी विश्वचषकात भविष्य काय? कोच गौतम गंभीर स्पष्टच बोलला, अनेकांच्या भुवया उंचावल्या.. 
1

IND VS AUS : रोहित-विराटचे आगामी विश्वचषकात भविष्य काय? कोच गौतम गंभीर स्पष्टच बोलला, अनेकांच्या भुवया उंचावल्या.. 

IND VS AUS : ‘ऑस्ट्रेलिया दौरा विराट-रोहित जोडीसाठी..’, भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने वर्तवली भविष्यवाणी; वाचा सविस्तर 
2

IND VS AUS : ‘ऑस्ट्रेलिया दौरा विराट-रोहित जोडीसाठी..’, भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने वर्तवली भविष्यवाणी; वाचा सविस्तर 

Ind vs WI : भारताकडून वेस्ट इंडिजचा सुफडा साफ! क्लीन स्वीप देऊन गिल आर्मीने साधली जागतिक विक्रमाशी बरोबरी 
3

Ind vs WI : भारताकडून वेस्ट इंडिजचा सुफडा साफ! क्लीन स्वीप देऊन गिल आर्मीने साधली जागतिक विक्रमाशी बरोबरी 

AUS vs IND : किंग कोहली मायदेशी परतला! विमानतळावर विराटची झलक पाहण्यासाठी उडाली झुंबड; पहा Video
4

AUS vs IND : किंग कोहली मायदेशी परतला! विमानतळावर विराटची झलक पाहण्यासाठी उडाली झुंबड; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.