Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 3rd ODI Live Score: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धुमाकूळ! डकेटचे तुफानी शतक, बेथेलची वादळी खेळी; भारताला 388 धावांचे लक्ष्य

IND vs ENG 3rd ODI First Innings Live Score: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 08:04 PM
IND vs ENG 3rd ODI Live Score: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धुमाकूळ! डकेटचे तुफानी शतक, बेथेलची वादळी खेळी; भारताला 388 धावांचे लक्ष्य
Follow Us
Follow Us:
  • लॉर्ड्सवर इंग्लंडचा धुमाकूळ
  • डकेटचे तुफानी शतक, बेथेलची वादळी खेळी
  • भारताला 388 धावांचे लक्ष्य
भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना सध्या लॉर्ड्सवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या संघाने ५० षटकांत तीन विकेट्स गमावून ३८७ धावांचा डोंगर उभारला आणि भारताला विजयासाठी ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज बेन डकेट आणि जेकब बेथल यांनी शानदार सुरुवात केली आणि इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. आतापर्यंत लॉर्ड्सवर खेळलेल्या सामन्यापैकी ही सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे.

IND vs ENG Live: तिसऱ्या वनडे सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बांधली काळी पट्टी, मौनही पाळले; नेमकं कारण काय?

डकेत- जेकबच्या वादळासमोर भारतीय गोलंदाजी फेल

इंग्लंडने पहिल्या डावाची धमाकेदार सुरुवात केली. सलामीवीर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. डकेतने तुफानी शतक झळकावत १३५ चेंडूवर १४१ धावांची शतकी खेळी केली. यामध्ये १८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे, जेकब बेथेलचे शतक हुकले पण बेथेलने देखील ताबडतोब फलंदाजी करत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९३ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शानदार १९२ धावांची भागीदारी केली. प्रसिद्ध कृष्णाने जेकब बेथेलला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रिन्स यादवने डकेटला १४१ धावांवर बाद करुन महत्वाची विकेट घेतली. त्यानंतर रूट आणि बटलर देखील चमकले.

 हॅरी ब्रुक १४ धावांवर बाद झाला, पण त्यानंतर जो रूट आणि जोस बटलर यांनी भारतीय गोलंदाजांचा टप्पा आणि दिशा बिघडवली. या दोघांनी शेवटच्या षटकांमध्ये धुमाकूळ घातला आणि अवघ्या २१ चेंडूंमध्ये ६३ धावांची नाबाद भागीदारी केली. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. प्रसिद्ध कृष्णा भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने दोन विकेट्स घेतले. तर, प्रिन्स यादवला एक विकेट घेतला.

Ben Duckett… That was extraordinary 👏 pic.twitter.com/nwsoSxpZFc — England Cricket (@englandcricket) July 19, 2026

बेन डकेत आणि जेकब बेथल यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध इंग्लंडच्या सर्वोच्च सलामी भागीदारीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांचा २०१९ मधील १६० धावांचा विक्रम मागे टाकला

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! गौतम गंभीर नव्हे, VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत,नेमकं कारण काय?

Web Title: Ind vs eng 3rd odi live score england 388 runs target ben duckett century jacob bethell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • 3rd ODI
  • IND Vs ENG

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.