Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 4th Test : टीम इंडियाने इंग्लंडचा विजय हिसकावला! जडेजा आणि सुंदरने झळकावली शतके, वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल

पहिल्या तीन दिवसांमध्ये भारताच्या संघाने एकही सेशन जिंकला नव्हता. भारताचा संघर्ष शून्य धावा असताना दोन विकेट गमावून टीम इंडियावर अडचणींचा डोंगर उभा राहिला. शुभमन आणि राहुल यांनी दमदार फलंदाजी केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 28, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य – X (ICC)

फोटो सौजन्य – X (ICC)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लड चौथ्या कसोटी सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना हा मॅचेस्टर येथे पार पडला. पाच दिवसांच्या या सामन्यात चार दिवसांपर्यंत भारताचा संघ हा सामना हरणार असे चित्र दिसत होते. पहिल्या तीन दिवसांमध्ये भारताच्या संघाने एकही सेशन जिंकला नव्हता. भारताच्या संघाकडे तिसरा दिनापर्यंत ३०० हून अधिक धावांची धावांची आघाडी होती. ज्याप्रकारे इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या इनिंग मध्ये सुरुवात केली होती तीम इंडियाचा इंग्लंडचा संघ पराभव करणार असे दिसून येत होते पण भारताचे फलंदाज हार न मानता शेवटपर्यंत लढत राहिले आणि सामना ड्रॉपर्यंत नेला. 

भारताच्या संघाची काही ठिकाणी चांगली फलंदाजी राहिली तर काही फलंदाजांनी फारच निराश केले. या दोन्ही संघाची चार इनिंगमध्ये कशी कामगिरी राहिली या संदर्भात जाणून घ्या. पहिल्या इनिंग बद्दल सांगायचं झालं तर इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकले होते आणि भारताच्या पदरी पहिले फलंदाजी आली. भारताचे संघाने पहिले फलंदाजी करत 358 धावा केल्या होत्या. इंग्लंडचे संघाने फलंदाजीला सुरुवात केली आणि इंग्लिश संघ थांबता थांबेना. इंग्लंडच्या संघाने दुसरे इनिंग मध्ये 669 धावा केल्या. यामध्ये जो रूट आणि बेन स्टोक्स फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना भरपूर धुतलं. 

Special comeback 👏

Resolute batting performance ✨

An incredible effort from #TeamIndia batters in the 2nd innings in Manchester 🙌 #ENGvIND pic.twitter.com/OsEXhghmV6

— BCCI (@BCCI) July 27, 2025

भारताच्या संघाला या मालिकेमध्ये जिवंत राहायचे असल्यास टीम इंडियाला या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागेल किंवा सामना ड्रॉ करणे गरजेचे होते. तिसऱ्या इनिंगची सुरुवात झाली आणि क्रिस वोक्स गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने ३ चेंडू टाकले आणि यशस्वी जयस्वाल अडचणीत पहायला मिळाला. ४ चेंडूवर त्याने यशस्वी जयस्वाल याचा विकेट घेतला आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. जयस्वालचा विकेट केल्यानंतर साई सुदर्शन फलंदाजीला आला होता आणि त्याच्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. भारताचा संघर्ष शून्य धावा असताना दोन विकेट गमावून टीम इंडियावर अडचणींचा डोंगर उभा राहिला. 

IND vs ENG : शुभमन गिलची विश्वविक्रमाला गवसणी! कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत केला ‘हा’ भीम पराक्रम..

शुभमन आणि राहुल यांनी दमदार फलंदाजी केली आणि भारताच्या संघाला संकटातून बाहेर काढले. पाचव्या दिनी पहिला सेशनमध्ये राहुलचा भारताचे संघाने सुरुवातीला विकेट गमावला. त्यानंतर सर जडेजा फलंदाजीला न येता वॉशिंग्टन सुंदर याला फलंदाजीसाठी पाठवले. भारताच्या कर्णधाराने शतक पूर्ण केल्यानंतर त्यात तो देखील विकेट गमावून बसला.  रवींद्र जडेजा फलंदाजीला आल्यानंतर परत तिचा वेग वाढला आणि या दोघांनीही शतक झळकावली. भारताच्या संघामधील दोन फलंदाजांना सोडून मैदानात उतरलेल्या चारही फलंदाजांनी 90 किंवा 90 पेक्षा जास्त धावा केल्या. पुढील सामना हा ओव्हल मैदानावर होणार आहे.

Web Title: Ind vs eng 4th test team india snatched victory over england jadeja and sundar scored centuries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • cricket
  • India vs England
  • KL. Rahul
  • Ravindra Jadeja
  • Shubman Gill
  • Sports

संबंधित बातम्या

Kuldeep Yadav: आशिया कपपूर्वी कुलदीप यादवने सुरू केला नवीन ‘बिझनेस’; क्रिकेट सोडून ‘या’ खेळावर बोलणार!
1

Kuldeep Yadav: आशिया कपपूर्वी कुलदीप यादवने सुरू केला नवीन ‘बिझनेस’; क्रिकेट सोडून ‘या’ खेळावर बोलणार!

The Hundred 2025 Final : ‘विल जॅक्स’च्या बळावर नीता अंबानींच्या संघाने जिंकले जेतेपद, सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन
2

The Hundred 2025 Final : ‘विल जॅक्स’च्या बळावर नीता अंबानींच्या संघाने जिंकले जेतेपद, सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन

Photo : भारताच्या T20 क्रिकेट सामन्याच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे टाॅप 5 फलंदाज कोणचे? रोहित-कोहली नाही तर हा खेळाडू नंबर-1
3

Photo : भारताच्या T20 क्रिकेट सामन्याच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे टाॅप 5 फलंदाज कोणचे? रोहित-कोहली नाही तर हा खेळाडू नंबर-1

DPL 2025 : नितीश राणाने खेळली तुफानी खेळी, वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रलला हरवून जेतेपद केले नावावर
4

DPL 2025 : नितीश राणाने खेळली तुफानी खेळी, वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रलला हरवून जेतेपद केले नावावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.