Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 5th Test : करुण नायरची बॅट कडाडली, झळकावले अर्धशतक! वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल

भारताचे दिग्गज फलंदाज केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, शुभमन गिल यांसारखे फलंदाज फेल ठरले. दोन्ही संघाने पहिल्या दिनी या शेवटच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 01, 2025 | 08:39 AM
फोटो सौजन्य – X (ICC)

फोटो सौजन्य – X (ICC)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत विरुद्ध इंग्लड सामन्याच्या पहिल्या दिनी टीम इंडीयाने गमावले ६ विकेट्स
  • पहिल्याच दिनी कठीण करुण नायर याने भारताच्या संघासाठी अर्धशतक झळकावले. 

India vs England 5th Test 1st Day Update : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाचवा कसोटी सामना ओवल येथे सुरू आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने नाणेफेक गमावले आणि टीम इंडियाच्या नशिबी आणखी एकदा फलंदाजी आली. कालच्या पहिल्या दिने पावसाने सातत्याने हजेरी लावली होती. त्यामुळे खेळ हा बराच लांबणीवर गेला. पाऊस पडत असल्यामुळे सातत्याने फलंदाजांना फलंदाजी करण्यास अडचण येत होती. भारताच्या संघाने पहिला दिनाच्या समाप्तीनंतर सहा विकेट्स गमावून 204 धावा केल्या आहेत.

त्यामध्ये भारताचे दिग्गज फलंदाज केल राहुल यशस्वी जयस्वार रवींद्र जडेजा शुभमन गिल यांसारखे फलंदाज फेल ठरले. दोन्ही संघाने पहिल्या दिनी या शेवटच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यांमध्ये सध्या इंग्लंड संघाचे कर्णधारपद हे ऑली पॉप याच्याकडे आहे. ओली पॉप याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकार टीम इंडियाचा पहिला विकेट लवकर गमावला.

That’s Stumps on Day 1 of the 5th #ENGvIND Test! #TeamIndia end the rain-curtailed opening Day on 204/6. We will be back for Day 2 action tomorrow. ⌛️ Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6 pic.twitter.com/VKCCZ76MeG — BCCI (@BCCI) July 31, 2025

भारताच्या संघाने चौथ्याच ओवलचा त्यांचा पहिला विकेट गमावला. यशस्वी जयस्वाल यांनी संघासाठी फक्त दोन धावा केल्या आणि बाद झाला. तर केएल राहुल देखील या सामन्यात त्याची मोठी छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्याने 14 धावा केल्या आणि विकेट गमावली. साई सुदर्शनला सातत्याने टीम इंडिया संधी देत आहे पण त्याने खेळलेले आत्तापर्यंत पाच इनिंगमध्ये  एकदाच अर्धशतक झळकावले आहे.

शुभमन गिल याने आतापर्यंत कमालीची कामगिरी केली आहे पण तो या सामन्यात धावबाद झाला, त्याने पहिल्या इनिंगमध्ये २१ धावा करून विकेट गमावली. मागील सामन्यातील हिरो या सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्याने फक्त ९ धावा केल्या आणि विकेट गमावली. सध्या भारताच्या संघाने सहा विकेट्स गमावले आहेत आणि २०४ धावा केल्या आहेत. 

Women’s Chess World Champion : ‘विश्वचषक फायनलमध्ये कोणताच दबाव नाही..’, ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा विजयानंतर मोठा खुलासा

करुण नायरची दमदार खेळी

भारताच्या संघामध्ये ८ वर्षांनंतर संघामध्ये कमबॅक करणारा करुण नायर याला मागील तीन सामन्यात संधी मिळाली पण तो संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही.  इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात पहिल्याच दिनी भारताच्या संघाने ३ विकेट्स लवकर गमावल्यानंतर त्याने कठीण काळामध्ये अर्धशतक झळकावले आहे. करुण नायर याने ५२ धावा करून नाबाद आहे. त्याची साथ सध्या वॉशिंग्टन सुंदर देत आहे. वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या दिनाच्या समापतीपर्यत १९ धावा केल्या आहेत.

Web Title: Ind vs eng 5th test karun nair bat was strong he scored a half century read the detailed match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Karun Nair
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी
1

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान
2

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर
3

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट
4

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.