Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहोचताच केएल राहुलची शतकीय खेळी! जाणून घ्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिनाचा अहवाल

राहुलने पहिल्याच दिनी शतकीय खेळी खेळली. केएल राहुलने पहिल्याच दिनी इंग्लंडमध्ये 116 धावांची खेळी खेळली. पहिल्या दिनी भारतीय संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 07, 2025 | 08:16 AM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Follow Us:

भारत अ विरुद्ध इंग्लड लायन्स दुसरा कसोटी सामन्याचा पहिला दिवस :  भारताच्या अ संघाचा सामना सध्या इंग्लंड लायन्स विरुद्ध सुरू आहे. या दोन संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये ड्रॉ झाली. कालपासून म्हणजे ६ जूनपासून या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या दिनी सहा विकेट्स गमावून ३०९ धावा केल्या आहेत. पहिल्या दिनाच्या समाप्तीनंतर सध्या भारतासाठी तनुष कोटीयन आणि नितीश कुमार रेड्डी हे दोघे फलंदाजी करत आहेत. 

पहिल्या दिनाच्या हायलाइट्स ही भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल हा स्टार ठरला. राहुलने पहिल्याच दिनी शतकीय खेळी खेळली. केएल राहुलने पहिल्याच दिनी इंग्लंडमध्ये 116 धावांची खेळी खेळली. पहिल्या दिनी भारतीय संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

India vs England Test Series : ‘तिथे Jasprit Bumrah ची गरज..’, इंग्लंड दौऱ्यावर आकाश चोप्रा स्पष्टच बोलला..

भारताचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन या पहिल्या डावातही फेल ठरला. त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल देखील मोठी कामगिरी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल यांनी 17 धावा केल्या तर अभिमन्यू ईश्वरण हा आजच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता त्याने फक्त 11 धावा केल्या आणि विकेट्स गमावली. मागील सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा करून नायर याने सुरू असलेल्या सामन्यात चाळीस धावांची खेळी खेळली.

HUNDRED BY KL RAHUL. 🇮🇳 – What a start to the England campaign by KLR. He smashed a classy century Vs England Lions. pic.twitter.com/95jBMN6mFA — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 6, 2025

केएल राहुलच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर त्यांनी या सामन्यात 116 धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने एक षटकार आणि 15 चौकार मारले. त्याच्या या खेळीने भारताच्या संघाला पहिल्या दिनी चांगली मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले. ध्रुव जुरेल यांनी देखील संघासाठी चांगली कामगिरी केली त्याने पहिल्याच दिने अर्धशतक झळकावले. जुरेल याने 87 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या त्यामध्ये त्याने सात चौकार मारले. शार्दुल ठाकूर हा बाद झाला त्याने या सामन्यात 19 धावा केल्या.

पहिला दिनाच्या समाप्तीनंतर सध्या नितीश कुमार रेड्डी फलंदाजी करत आहे त्याने 54 चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या आहेत तर तनुष कोटियान याने 18 चेंडूंमध्ये दोन धावा केल्या आहेत. भारताचा संघ पहिला डावामध्ये किती धावा करेल आणि तशी कामगिरी केलेली याकडे लक्ष असणार आहे.

Web Title: Ind vs eng kl rahul scores century as soon as he reaches england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • KL. Rahul
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
1

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
2

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
3

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
4

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.