Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : आयपीएलचा स्टार वैभव सूर्यवंशीच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीवर टाका नजर! शतक, अर्धशतक…

भारताची संघाने या मालिकेमध्ये विजय मिळवला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात युवा खेळाडू म्हणून सामील झालेला वैभव सूर्यवंशी आणि या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 08, 2025 | 11:39 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

वैभव सूर्यवंशीची एकदिवसीय मालिकेतील कामगिरी : भारत विरुद्ध इंग्लंड U19 संघाची काल म्हणजेच 7 जुलै रोजी एकदिवसीय मालिका संपली आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने तीन सामने जिंकले तर इंग्लंडच्या संघाने दोन सामने जिंकले.   भारताच्या संघाने ही मालिका 3–2 अशी मालिका जिंकली आहे आणि भारताची संघाने या मालिकेमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे या मालिकेमध्ये फेल ठरला. तो मालिकेच्या एकही सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात युवा खेळाडू म्हणून सामील झालेला वैभव सूर्यवंशी आणि या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली. वैभव सूर्यवंशी याने या मालिकेमध्ये एक शतक झळकावले त्याचबरोबर एक अर्धशतक देखील झळकावले होते. या मालिकेमध्ये त्याची पाचही सामन्यांमध्ये कशी कामगिरी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

SA VS ZIM : दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे 367 रन, झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 170 धावांवर गडाडला, वाचा सामन्याचा अहवाल

टीम इंडीयाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी याने भारतीय संघासाठी 48 धावांची खेळी खेळली होती. त्याने ही खेळी फक्त 19 चेंडुमध्ये केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने 45 धावांची केळी खेळली होती या त्याने 34 चेंडूमध्ये पूर्ण केल्या होत्या.  झालेल्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात वैभव सूर्यवंशी याने फक्त 31 चेंडूंमध्ये 86 धावा केल्या होत्या, ही त्याची पहिल्या मालिकेतील सर्वात मोठी खेळी खेळली होती.

𝗦 𝗶𝗻 𝗦𝘂𝗿𝘆𝗮𝘃𝗮𝗻𝘀𝗵𝗶 𝘀𝘁𝗮𝗻𝗱𝘀 𝗳𝗼𝗿 𝗦𝘁𝗮𝗿𝗯𝗼𝘆 ⭐ The IPL 2025 breakout star, Vaibhav Suryavanshi, is now lighting up the U19 Youth ODI series in England too! ⚡ #ENGvsIND #VaibhavSuryavanshi pic.twitter.com/qyaLdl9Z1R — OneCricket (@OneCricketApp) July 6, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या संघासाठी कहर केला होता. टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून 363 धावा केल्या होत्या. यामध्ये भारताचा युवा खेळाडू सूर्यवंशी यांनी शतक झळकावले होते, त्याने 78 जनवरी 143 धावा केला होत्या. यामध्ये 10 षटकारांचा समावेश होता तर 13 चौकारांचा समावेश होता त्याने 183 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली होती. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने 33  धावांची खेळी खेळली या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताचा युवा संघ पुढील मालिका ही कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा संघ 2 सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. 12 जुलै पासुन भारताचा संघ हा कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत. 

दुसरा सामना हा 20 जुलैपासुन खेळवला जाणार आहे, मालिका झाली आहे त्यानंतर भारताचा संघ हा फस्ट क्लास क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 12 जुलै ते 15 जुलै यादरम्यान खेळणार आहे, दुसरा सामना 20 जुलै ते 23 जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

 

Web Title: Ind vs eng take a look at ipl star vaibhav suryavanshis performance in the odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Nagpur: नागपूर मध्यवर्ती कारागृहात विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ; ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
1

Nagpur: नागपूर मध्यवर्ती कारागृहात विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ; ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

U19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध ‘ही’ कमगिरी करून रचणार इतिहास 
2

U19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध ‘ही’ कमगिरी करून रचणार इतिहास 

IND U19 vs AFG U19 : अफगाणिस्तानसमोर भारताची अभेद्य भिंत! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय 
3

IND U19 vs AFG U19 : अफगाणिस्तानसमोर भारताची अभेद्य भिंत! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय 

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 
4

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.