Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारताचा T20 मध्ये काय रेकॉर्ड आहे? उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नजर टाका आकडेवारी

भारतीय संघाने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडवर वर्चस्व गाजवले आहे आणि सूर्या आणि कंपनी वानखेडे स्टेडियमवर हीच परंपरा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यापूर्वी, समोरासमोरच्या विक्रमांवर एक नजर टाकूया.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 05, 2026 | 11:52 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

India vs England Head to Head Record : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये t20 विश्वचषक 2026 चा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. भारताच्या संघासाठी मुंबईचे मैदान लकी ठरणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भारताचे संघाने आतापर्यंत स्पर्धेमध्ये फक्त एक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला होता त्या व्यतिरिक्त भारताचे संघाने आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्माने आतापर्यंत निरशाजनक कामगिरी केली आहे. मागील सामन्यामध्ये संजू सॅमसंगची मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली. 

रिंकू सिंगला बाहेर करून संजू सॅमसन याला संघामध्ये संधी मिळाली आहे, त्याने भारतासाठी महत्वाचा सामन्यात 97 धावांची खेळी खेळली. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये t20 मधील आकडेवारीवर नजर टाकली तर आत्तापर्यंत भारतीय संघाचे पारडे जड पाहायला मिळाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत 29 सामने झाले आहेत यामध्ये भारताच्या संघाने 17 सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने 12 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश मिळाले आहे.

IND vs ENG : कोण भिडणार न्यूझीलंडशी फायनलमध्ये? भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना कुठे पाहता येणार मोफत, JioStar नाही…तर

वानखेडेच्या मैदानावरील आकडेवारीवर नजर टाकली तर या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या ही भारताने इंग्लंडविरुद्ध 2025 मध्ये 247 इतकी धावसंख्या उभारली होती. तर भारताने इंग्लंडला 2025 मध्ये 97 धावांवर सर्व फलंदाजांना देखील बाद केले आहे त्यामुळे भारतीय संघाचे आकडेवारी ही वानखेडे मैदानावर इंग्लंड विरुद्ध मजबूत दिसत आहे. त्याचबरोबर सध्या खरा फॉर्म झुंजत असलेल्या अभिषेक शर्मा याने वानखेडेचा मैदानावर 135 सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 230 धावा चेज देखील केल्या आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना गुरुवार, ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे, तर नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता होईल.

In it to win it! 🤩🚀⏳ With a ticket to the final on the line, which team takes the win tonight? ICC Men’s #T20WorldCup Semi-Final 2 👉 #INDvENG | THU, 5 MAR, 5:30 PM pic.twitter.com/t2OCR5PQZb — Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2026

भारताचा संघ : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाॅशिग्टंन सुंदर, रिकू सिंह

इंग्लंड संघ: फिल्ल साल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, बेन डकेट, ल्यूक वूड, जोश टंग, जेमी ओव्हरटन.

Web Title: Ind vs eng what is india t20 record against england a look at the stats ahead of the semi final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
3

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
4

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.