Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG :’..यासाठी कोणते पदक मिळणार नाही’, टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी क्रिकेटपटूची आगपाखड.. 

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामाना लीड्स खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 22, 2025 | 03:41 PM
IND vs ENG: '..what medal will you get for this', former cricketer lashes out at Team India's poor fielding..

IND vs ENG: '..what medal will you get for this', former cricketer lashes out at Team India's poor fielding..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात पांच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील लीड्स येथे पहिलं सामना खेळवण्यात येत आहे. यातील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळवण्यात येत आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या तिघांनी शानदार शतकी खेळी केली आहे. प्रतिउत्तरात मैदानात उतरणाऱ्या इंग्लंड संघाची सुरवात ठीक झाली नसली तरी त्यांना भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा चांगलाच फायदा झाला आहे. यावरून भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.

भारताने दिलेल्या ४७१ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लिश संघानेही शानदार फलंदाजी केली आहे.  दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंडने पहिल्या डावात तीन विकेट गमावून २०९ धावा केल्या आहेत.  यादरम्यान, ऑली पोपने शतक झळकावले आहे. दुसरीकडे, बेन डकेटने देखील शानदार ६२ धावांची खेळी केली.

हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंडचा गोलंदाजी सल्लागार आला धावून! टिम साऊथीकडून बेन स्टोक्सच्या ‘त्या’ निर्णयाचे समर्थन..

गोलंदाजी दरम्यान, भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीला माघारी पाठवले होते. पण, खरी अडचण भारतासाठी समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा टीम इंडियाने पुढच्या 9 षटकात तीन विकेटच्या संधी हातातून गामावल्या. या चुका टीम इंडियाला चांगल्याच महागात पडल्या. ज्या ऑली पोपचा झेल सोडला त्याने शतक ठोकून भारताला अडचणीत आणले. भारताच्या या कामगिरीवर माजी भारतीय दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले सुनील गावस्कर?

टीम इंडियाने केलेल्या खराब क्षेत्ररक्षणावर, सुनील गावस्कर यांनी समालोचन करताना म्हटले की, “मला थोडे देखील वाटत नाही की कोणतेही पदक देण्यात येईल, टी. दिलीप सामन्यानंतर देत असतो. ते खरोखर खूप निराशाजनक असे होते. यशस्वी जयस्वाल खूप चांगला क्षेत्ररक्षणकर्ता आहे, परंतु यावेळी तो काहीही पकडू शकला नाही.”

हेही वाचा : SL vs BAN : ‘निवृत्तीचा निर्णय भावनिक करणारा..’, अखेरच्या कसोटी सामन्यानंतर Angelo Mathews चा दाटून आला कंठ..

टीम इंडियाने केल्या ‘या’ तीन चुका

हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. यावेळी संघाने तीन संधी गमावल्या. पहिल्यांदा, जेव्हा बेन डकेट १५ धावांवर फलंदाजी करत असताना, त्याला एक नाही तर दोन जीवदान देण्यात आले. दुसरीकडे, शतकवीर ऑली पोपचा झेल देखील हुकला. जेव्हा तो ६० धावांवर खेळत होता, तेव्हा स्लिपमध्ये असलेल्या यशस्वी जयस्वालने त्याचा झेल सोडला होता.

 

Web Title: Ind vs eng what medal will we get for this sunil gavaskars ire on team indias poor fielding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Sunil Gavaskar
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Sunil Gavaskar: सुनिल गावस्करचा ‘सूर्य’ला खास सल्ला; ‘संजू-तिलकचा बॅटिंग ऑर्डर बदला, अन् बुमराहला…’
1

Sunil Gavaskar: सुनिल गावस्करचा ‘सूर्य’ला खास सल्ला; ‘संजू-तिलकचा बॅटिंग ऑर्डर बदला, अन् बुमराहला…’

Sunil Gavaskar on Pakistan: सुनील गावस्करांनी पराभवानंतर घेतली पाकड्यांची मजा! म्हणाले, ‘ पाकिस्तानची टीम नाही तर…’ पहा Video
2

Sunil Gavaskar on Pakistan: सुनील गावस्करांनी पराभवानंतर घेतली पाकड्यांची मजा! म्हणाले, ‘ पाकिस्तानची टीम नाही तर…’ पहा Video

Asia cup 2025 : आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनल जाहीर! भारताच्या ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी, वाचा संपूर्ण यादी 
3

Asia cup 2025 : आशिया कपसाठी कॉमेंट्री पॅनल जाहीर! भारताच्या ‘या’ दिग्गजांची लागली वर्णी, वाचा संपूर्ण यादी 

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  
4

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.