Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : शेवटच्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये मोठे बदल? 5 खेळाडूंचा पत्ता कट? ‘या’ नव्या शिलेदारांना संधी

IND vs NZ 5th T20 Hamilton Playing 11: भारत आमि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा सामना हॅमिल्टन येथे खेळला जाई. या अंतिम सामन्यात कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 31, 2026 | 04:51 PM
IND vs NZ

IND vs NZ

Follow Us
Follow Us:
  • मालिका जिंकली, आता नव्या खेळाडूंना संधी?
  • पाचव्या टी-20 मध्ये मोठे बदल होण्याचे संकेत
  • कशी असेल संभाव्य Playing 11
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी२० सामना रविवार, १ नोव्बेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला जाईल. भारतीय संघ मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. पाचव्या टी२० सामन्याच्या निकालाचा भारतीय संघावर परिणाम होणार नाही, कारण मालिका आधीच भारताने खिशात घातली आहे.

शेवटच्या सामन्यात टीम इंडियामध्ये काही बदल होऊ शकतात. ज्या खेळाडूंना सातत्याने संधी मिळाली आहे, त्यांना आता एका सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. चौथ्या टी२० सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल जवळपास निश्चित मानले जात आहेत. या सामन्यात कशी असेल संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

IND vs ENG: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! पण इंग्लंडने शेवटच्या क्षणी मारली बाजी; हाँगकाँग सिक्सेसमध्ये Team India चा सलग तिसरा पराभव

कोणाला मिळणार विश्रांती?

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे वैभवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये जागा मिळू शकते. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सातत्याने खेळत आहेत. त्या दोघांपैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते. संजूला अजून स्वतःला सिद्ध करायचे आहे, तर अभिषेक शर्माचे स्थान निश्चित आहे. याच कारणामुळे अभिषेकला विश्रांती दिली जाऊ शकते. नितीश कुमार रेड्डीसुद्धा पाचवा टी२० सामना मुकण्याची शक्यता आहे. त्याचा कामाचा ताण लक्षात घेता, त्याच्या जागी शिवम दुबेला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले जाऊ शकते.

अर्शदीप सिंग न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे आणि त्यापूर्वी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. यामुळे, अर्शदीपला वगळून भुवनेश्वर कुमारला संघात परत आणले जाऊ शकते. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोघेही महत्त्वाचे फिरकी गोलंदाज आहेत, पण त्यांना न्यूझीलंडमध्ये त्यांना संधी मिळालेली नाही. अक्षर पटेलला वगळून वरुण चक्रवर्तीला पाचव्या टी-२० सामन्यात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. कुलदीप एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही संघांमध्ये आहे, तर वरुण चक्रवर्ती फक्त टी-२० मालिकेचा भाग आहे. त्यामुळे, वरुण शेवटचा टी-२० सामना खेळू शकतो, तर कुलदीप एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करू शकतो.

पाचवा टी२० सामना केव्हा आणि कुठे होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी२० आंतरराष्ट्रीय सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर केले जाईल आणि तो सोनी लिव्ह ॲपवर थेट पाहता येईल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि मयंक यादव.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना कधी होणार ?

    Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-20 सामना रविवार, १ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.

  • Que: भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा टी-20 सामना कुठे होणार आहे?

    Ans: हा सामना न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला जाणार आहे.

  • Que: वैभव सूर्यवंशीला पाचव्या टी-20 मध्ये संधी मिळणार का?

    Ans: संभाव्य प्लेइंग ११ मध्ये वैभव सूर्यवंशीचा समावेश होऊ शकतो. मात्र, अंतिम निर्णय सामन्यापूर्वी जाहीर होईल.

Web Title: Ind vs nz 5th t20 playing 11 team india big changes hamilton pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Vaibhav Sooryavanshi
  • Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या

IND VS NZ: उद्या शेवट गोड करण्याची संधी; भारत-न्यूझीलंड किती वाजता आणि कुठे भिडणार?
1

IND VS NZ: उद्या शेवट गोड करण्याची संधी; भारत-न्यूझीलंड किती वाजता आणि कुठे भिडणार?

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री
2

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ
3

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव
4

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.