सूर्यकुमार यादवने केली जबरदस्त खेळी (फोटो- ट्विटर)
Suryakumar Yadav Fifty: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने जोरदार खेळी केली आहे. सूर्यकुमार यादवने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली आहे.
सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 63 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने केलेल्या खेळीमुळे त्याला आपला सूर गवसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेवन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी






