Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ Toss Update : शुभमन गिलने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार! भारतीय संघात मोठा बदल

आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये ठंडिचे वातावरण असल्यामुळे संध्याकाळी गोलंदाजी करण्यासाठी कठिण होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 18, 2026 | 01:29 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs New Zealand 3rd ODI Toss Update : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मागील सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने या मालिकेमध्ये बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आज एकत्र खेळताना दिसणार आहेत. 

आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये ठंडिचे वातावरण असल्यामुळे संध्याकाळी गोलंदाजी करण्यासाठी कठिण होते. आजचा सामना जो संघ विजयी होणार आहे तो संघ मालिकेचे जेतेपद नावावर करेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील रेकाॅर्ड पाहिले तर न्यूझीलंडचा संघ आतापर्यत भारतामध्ये एकही मालिका जिंकलेली नाही. 

🚨 Toss Update 🚨 #TeamIndia win the toss in the decider and elect to bowl first. Updates ▶️ https://t.co/KR2ertVUf5#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2VBlbox60u — BCCI (@BCCI) January 18, 2026

भारताच्या संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये एक महत्वाचा बदल केला आहे. आजच्या सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. प्रसिद्ध कृष्णा याला बाहेर केले आहे आणि अर्शदीप आज संघाचा भाग असणार आहे. आगामी विश्वचषकामध्ये अर्शदीप सिंह खेळताना दिसणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारताचा संघ आगामी 10 दिवस पाच टी20 सामने खेळताना दिसणार आहे.

IND vs NZ : RO-KO आज खेळणार शेवटचा सामना! पुढील 6 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाहीत, या मालिकेत करणार पुनरागमन

भारतीय संघाची प्लेइंग 11 – 

शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आयुष बडोनी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.

न्यूझीलंड संघाची प्लेइंग 11 –

मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ग्लेन फिलिप, मिचेल हे, ​​जोश क्लार्कसन, जॅक फॉल्क्स, डॅरिल मिचेल, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स, मायकेल रे.

Web Title: Ind vs nz toss update shubman gill wins the toss will bowl big change in the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Shubman Gill
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs NZ : RO-KO आज खेळणार शेवटचा सामना! पुढील 6 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाहीत, या मालिकेत करणार पुनरागमन
1

IND vs NZ : RO-KO आज खेळणार शेवटचा सामना! पुढील 6 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाहीत, या मालिकेत करणार पुनरागमन

BCCI करतयं काय? कॅप्टन गिलने आणले 3 लाख रुपयांचे वॉटर प्युरिफायर! सर्वात स्वच्छ शहरात ‘विषारी’ पाण्याची भीती?
2

BCCI करतयं काय? कॅप्टन गिलने आणले 3 लाख रुपयांचे वॉटर प्युरिफायर! सर्वात स्वच्छ शहरात ‘विषारी’ पाण्याची भीती?

WPL 2026 : सामना जिंकला पण शतक हुकलं…RCB ने दिल्लीला हरवल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल
3

WPL 2026 : सामना जिंकला पण शतक हुकलं…RCB ने दिल्लीला हरवल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल

IND vs NZ Pitch Report : आज इंदौरच्या खेळपट्टीची स्थिती कशी असणार आहे? कोणाला फायदा होईल, फलंदाजाला की गोलंदाजाला?
4

IND vs NZ Pitch Report : आज इंदौरच्या खेळपट्टीची स्थिती कशी असणार आहे? कोणाला फायदा होईल, फलंदाजाला की गोलंदाजाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.