Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: १५ वर्षांच्या पोराचा मोठा पराक्रम! Vaibhav Sooryavanshi ने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

Vaibhav Sooryavanshi Becomes Youngest Player To play In New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 24, 2026 | 05:39 PM
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीने न्यूझीलंडमध्ये केला पराक्रम
  • मैदानात उतरताच सचिनला टाकलं मागे
  • न्यूझीलंडविरुद्ध खेळणारा सर्वात तरुण खेळाडू
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला गेला. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने जाहीर केले की, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी अंतिम ११ खेळाडूंमध्ये ईशान किशनची जागा घेईल.

गेल्या काही सामन्यांपासून वैभवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्याची मागणी होत होती. परंतु संघ व्यवस्थापनाने वैभवला आपल्या संधीची वाट पाहावी लागेल असे म्हटले होते. परंतु,आजच्या सामन्यात वैभवला ईशान किशनच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात वैभव आपली छाप सोडू शकला नाही. तो ८ चेंडूमध्ये ४ धावा करुन बाद झाला. परंतु, त्याने मैदानात उतरताच आणखी एक विक्रम केला आहे. (Vaibhav Sooryavanshi )

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20

वैभव सूर्यवंशीची ऐतहासिक पराक्रम

वैभव सूर्यवंशी भारतीय संघासोबत पहिल्यांदाच न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पहिल्या टी-२० सामन्यासाठी त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. पहिल्या सामन्यात ईशान किशनला मांडीला दुखापत झाली. यानंतर, बीसीसीआयने सांगतिले की, तो दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी वैभवला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात आली आहे. सूर्यवंशी आता न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या १५ वर्षे आणि २११ दिवसांत हा पराक्रम केला आहे.

वैभवने बांग्लादेशच्या मोहम्मद शरीफचा विक्रम मोडला आहे. तो १८ डिसेंबर २००१ रोजी हॅमिल्टन कसोटी सामना खेळला होता, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे आणि ६ दिवस होते. आकिब नावेदही न्यूझीलंडमध्ये खेळला होता, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे आणि १८५ दिवस होते. भारतासाठी हा विक्रम यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने वयाच्या १६ वर्षे आणि २८४ दिवसांनी न्यूझीलंडकडून पदार्पण केले होते. आता हे सर्व विक्रम मोडून वैभवने अव्वल स्थान पटकावले आहे.

वैभव सूर्यवंशीचा आतापर्यंतचा प्रवास

वैभव सूर्यवंशीसाठी २०२६ हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरले आहे. त्याने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. यामुळे त्याला भारतीय संघाच्या टी-२० संघात स्थान मिळाले. त्याने इंग्लंडमध्ये पदार्पण केले, मात्र तेथील त्याची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. झिम्बाब्वेचा दौरा त्याच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्याने या दौऱ्यावर दोन अर्धशतके झळकावली.

वैभवने अद्याप भारतीय भूमीवर पदार्पण केलेले नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याला संधी देण्यात आली नाही. अलीकडेच, भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली, ज्यात त्याला सर्व सामन्यांसाठी बेंचवर बसवण्यात आले होते. वैभवने आतापर्यंत भारतासाठी आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात त्याने २४६ धावा केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८१ आहे.

भारताची प्लेइंग ११

संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

IND vs NZ 2nd T20 Live: किवींचा हल्लाबोल! फिलिप्स-जेकब्सची ‘तुफानी’ बॅटिंग; टीम इंडिया समोर 181 धावांचा डोंगर

Web Title: Ind vs nz vaibhav sooryavanshi becomes youngest player to play in new zealand pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Sachin Tendulkar
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20
1

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20

IND vs NZ 2nd T20 Live: किवींचा हल्लाबोल! फिलिप्स-जेकब्सची ‘तुफानी’ बॅटिंग; टीम इंडिया समोर 181 धावांचा डोंगर
2

IND vs NZ 2nd T20 Live: किवींचा हल्लाबोल! फिलिप्स-जेकब्सची ‘तुफानी’ बॅटिंग; टीम इंडिया समोर 181 धावांचा डोंगर

IND vs NZ 2nd T20: किती वाजता सुरू होणार भारत-न्यूझीलंडचे घमासान! कुठे आणि कधी पाहता येईल Live Streaming
3

IND vs NZ 2nd T20: किती वाजता सुरू होणार भारत-न्यूझीलंडचे घमासान! कुठे आणि कधी पाहता येईल Live Streaming

पोरं नाय ऐकणार, राडा होणार! IND Vs NZ भिडणार; Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार?
4

पोरं नाय ऐकणार, राडा होणार! IND Vs NZ भिडणार; Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.