Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : शिवम दुबे की हार्दिक पंड्या? टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरा ‘धुरंधर’ कोण? काय सांगते आकडेवारी? 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात शिवम दुबेने स्फोटक खेळी केली. त्यामुळे आता त्याची आणि हार्दिक पंड्याची तुलना केली जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 29, 2026 | 06:41 PM
Shivam Dube or Hardik Pandya? Who is the real 'stalwart' in T20 international cricket? What do the statistics say?

Shivam Dube or Hardik Pandya? Who is the real 'stalwart' in T20 international cricket? What do the statistics say?

Follow Us
Close
Follow Us:

Shivam Dube vs Hardik Pandya in T20s : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी२० सामना बुधवारी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने जरी या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी भारताच्या शिवम दुबेच्या खेळीने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने फक्त १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे भारतीय खेळाडूंकडून तिसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे.

जलद अर्धशतक झळकवण्याच्या यादीत युवराज सिंग अव्वल स्थानी आहे. ज्याने २००७ च्या डर्बन येथे झालेल्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध फक्त १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. चौथ्या सामन्यात शिवम दुबेने २३ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते. दुबे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर येत आहे.  भारताकडे आता हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे असे दोन अष्टपैलू खेळाडू  संघात आहेत. जे आहेत जे त्यांच्या बॅट आणि बॉलने कोणत्याही क्षणी सामन्याला वळण देण्याची क्षमता ठेवतात.  ५४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर या दोघांपैकी कोणाची आकडेवारी चांगली आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : अभिषेक शर्माच्या नावे लाजिरवाणा विक्रम! चौथ्या टी-20 सामन्यात केली ‘ही’ कामगिरी

५४ टी२० सामन्यांनंतर शिवम दुबेची कामगिरी

शिवम दुबेने आतापर्यंत ५४ टी२० सामन्यांमध्ये ३९ डावांमध्ये फलंदाजी केली आहे, २८.८० च्या सरासरीने ७४९ धावा फटकावल्या आहेत. या काळात दुबेचा स्ट्राइक रेट १४९.२० इतका राहिला आहे. आतापर्यंत ५४ टी२० सामन्यांमध्ये शिवम दुबेने ४९ चौकार आणि ४५ षटकार मारले आहेत. शिवाय, दुबेने ५४ टी२० सामन्यांनंतर ३७ डावांमध्ये गोलंदाजी केली असून यामध्ये २७.२३ च्या सरासरीने २६ विकेट्स चटकावल्या आहेत.

हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवाला कारणीभूत कोण? ‘या’ खेळाडूंची नावे आघाडीवर

हार्दिक पंड्याची कामगिरी

हार्दिक पंड्याबद्दल बोलायचे झाले तर, ५४ टी२० सामन्यांनंतर, हार्दिकने ३६ डावांमध्ये २०.४८ च्या सरासरीने ५५३ धावा काढल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १४६.२९ होता. हार्दिक पंड्याने त्याच्या पहिल्या ५४ सामन्यांमध्ये एकूण ३४ चौकार आणि ३२ षटकार लगावले आहेत. शिवाय, गोलंदाजीमध्ये हार्दिकने ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७.४ च्या सरासरीने ४२ विकेट्स चटकावल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ८.२३ इतका राहिला  होता.

Web Title: Ind vs nz who is the best cricketer in t20 cricket shivam dube or hardik pandya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IND vs NZ
  • Shivam Dube
  • T-20 Series

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I : अभिषेक शर्माच्या नावे लाजिरवाणा विक्रम! चौथ्या टी-20 सामन्यात केली ‘ही’ कामगिरी 
1

IND vs NZ 4th T20I : अभिषेक शर्माच्या नावे लाजिरवाणा विक्रम! चौथ्या टी-20 सामन्यात केली ‘ही’ कामगिरी 

IND vs NZ 4th T20I : न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवाला कारणीभूत कोण? ‘या’ खेळाडूंची नावे आघाडीवर
2

IND vs NZ 4th T20I : न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवाला कारणीभूत कोण? ‘या’ खेळाडूंची नावे आघाडीवर

IND vs NZ : कर्णधार सूर्यकुमार यादवने इशान किशनच्या दुखापतीबद्दल खोटं सांगितलं का? सामन्याच्या मध्यभागी सत्य झालं उघड
3

IND vs NZ : कर्णधार सूर्यकुमार यादवने इशान किशनच्या दुखापतीबद्दल खोटं सांगितलं का? सामन्याच्या मध्यभागी सत्य झालं उघड

IND vs NZ : खराब नशीब…मी पुढच्या प्रत्येक सामन्यात थोडा चांगला आणि हुशार होण्याचा प्रयत्न करतो : शिवम दुबे
4

IND vs NZ : खराब नशीब…मी पुढच्या प्रत्येक सामन्यात थोडा चांगला आणि हुशार होण्याचा प्रयत्न करतो : शिवम दुबे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.