Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK : PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींनी लाज सोडली! आशिया कप ट्रॉफी पाहिजे असेल तर घातली नवी अट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप ट्रॉफीबाबतचा वाद अद्यापही शांत झालेला नाही. आता पिसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पुन्हा भारताला ट्रॉफी देण्यासाठी अट घालण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 29, 2025 | 08:30 PM
IND VS PAK: PCB Chairman Mohsin Naqvi has given up his shame! He has set a new condition if he wants the Asia Cup trophy.

IND VS PAK: PCB Chairman Mohsin Naqvi has given up his shame! He has set a new condition if he wants the Asia Cup trophy.

Follow Us
Close
Follow Us:

IND VS PAK, Asia Cup Trophy Dispute : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप ट्रॉफीबाबतचा वाद अद्यापही निवळलेला नाही. भारताला आशिया कप जेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे अलिकडच्या आशिया कप विजेत्याच्या ट्रॉफीबाबत अत्यंत हट्टी झाले असल्याचेही दिसून येत आहेत. त्यांनी पुन्हा सांगितले की जर भारताला टी-२० आशिया कप २००५ ट्रॉफी हवी असेल तर ती त्यांच्याकडून दुबईमध्ये स्वीकारायला हवी. मोहसीन नक्वी यांनी सांगितले की, “ट्रॉफी हस्तांतरणाची स्थिती कायम आहे. जर भारताला ट्रॉफी पाहिजे असेल तर त्यांनी त्यांचा कर्णधार दुबईला पाठवावा आणि माझ्याकडून ती स्वीकारावी.”

हेही वाचा : Big Bash League : ऑस्ट्रेलियामध्ये बाबर आझमची नको ती कृती! भारतीय चाहत्यांचा संताप अनावर; वाचा नेमकं काय घडलं?

दुबईमध्ये २८ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सादरीकरण समारंभात मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी न स्वीकारताच भारतात परतला होता. तेव्हापासून, जेतेपदाची ट्रॉफी दुबईतील आशियाई क्रिकेट परिषद कार्यालयात आहे. नक्वी यांच्याकडून  दावा करण्यात आला आहे की, आशियाई क्रिकेट परिषदचे अध्यक्ष म्हणून, ट्रॉफी सादर करण्याचा अधिकार त्यांचाच आहे.

ज्युनियर आशिया कप स्पर्धे दरम्यान भारतीय अंडर-१९ खेळाडूंच्या वाईट वर्तनाबद्दल पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे  तक्रार करणार असल्याचे देखील नक्वी यांनी सांगितले आहे. याबाबत बोलताना नक्वी म्हणाले की, “ज्युनियर आशिया कप फायनल दरम्यान भारतीय ज्युनियर खेळाडूंच्या वर्तनाबद्दल आम्ही आयसीसीला पत्र लिहिणार आहोत,  जे वर्तन अस्वीकार्य होते.”

हेही वाचा : ‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ

हस्तांदोलन करण्यात देखील रस नाही

आशिया कप टॉस दरम्यान भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगासोबत हस्तांदोलन करणे टाळले होते. ज्यामुळे वादाला तोंड फुटले. नक्वी म्हणाले की भारताशी कोणती देखील तडजोड करण्यात येणार नाही. या विषयावर नक्वी म्हणाले की, “जर भारताने त्यांच्या खेळाडूंना आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले तर ते समानतेच्या आधारावर हाताळले जाईल आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्हाला त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यात देखील रस नाही.”

Web Title: Ind vs pak pcb president mohsin naqvis new condition if you want the asia cup trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Mohsin Naqvi

संबंधित बातम्या

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!
1

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे
2

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.