Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी

आज १ फेब्रुवारी रोजी २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सुपर सिक्स सामन्यात आमनेसामने आले आहेत. बुलावेयो येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 01:55 PM
IND vs PAK, Under-19 World Cup Live: Pakistan won the toss and elected to bowl; India will bat.

IND vs PAK, Under-19 World Cup Live: Pakistan won the toss and elected to bowl; India will bat.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs PAK, Under-19 World Cup Live : १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत आणि पाकिस्तान आमनसेसमाने असणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यामुळे भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला हरवण्याचा निर्धार करेल.

पाच वेळा विश्वविजेता भारत आज आयसीसी पुरुषांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकातील सुपर सिक्स सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या अपमानास्पद पराभवाचा बदला घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.  भारताला गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी दुबई येथे झालेल्या अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी

भारतीय संघाने चालू स्पर्धेत आपले सर्व सामने जिंकून आपला दबदबा राखलहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धचा सामना गमावला. भारताने विश्वचषकात अपवादात्मक कामगिरी केली आहे. संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेवर ६ गडी राखून विजय मिळवून केली आणि नंतर बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला. पहिल्या सुपर सिक्स सामन्यात त्यांनी यजमान झिम्बाब्वेचा २०४ धावांनी पराभव केला. तर पाकिस्तान संघ सुपर सिक्समध्ये आतापर्यंत २ विजय मिळवले असून एका सामन्यात पराभव पत्करला होता. तरी पाकिस्तान कर्णधार फरहान युसफ आशिया कपच्या अंतिम सामन्यातील कामगिरी लक्षात ठेवून भारताला नमवण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये इशान किशनचा शतकी तडाखा! न्यूझीलंडची गोलंदाजी लाईनअप केली उद्ध्वस्त

दोन्ही संघ खालीलप्रामाणे

पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन: हमजा जहूर (w), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (c), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा

भारत अंडर 19 प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (क), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

 

Web Title: Ind vs pak under 19 world cup live pakistan won the toss and elected to bowl india will bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IND vs PAK, Under-19 World Cup Live : बुलावेयोमध्ये भारत अडचणीत! वैभव, आयुषसह 3 गडी माघारी;  मोहम्मद सय्यमच्या 2 विकेट्स 
1

IND vs PAK, Under-19 World Cup Live : बुलावेयोमध्ये भारत अडचणीत! वैभव, आयुषसह 3 गडी माघारी;  मोहम्मद सय्यमच्या 2 विकेट्स 

IND vs PAK सामन्यात इलिंगवर्थ आणि धर्मसेना पंच म्हणून काम पाहणार! T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी सामना अधिकाऱ्यांची यादी जाहीर
2

IND vs PAK सामन्यात इलिंगवर्थ आणि धर्मसेना पंच म्हणून काम पाहणार! T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी सामना अधिकाऱ्यांची यादी जाहीर

आकाश चोप्राने केले आनंद साजरा करताना पाकिस्तानी पंतप्रधानांना ट्रोल! चाहत्यांना बसला धक्का, सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल
3

आकाश चोप्राने केले आनंद साजरा करताना पाकिस्तानी पंतप्रधानांना ट्रोल! चाहत्यांना बसला धक्का, सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल

माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ, T20 World Cup 2026 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही?
4

माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ, T20 World Cup 2026 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.