Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…

Amol muzumdar on Ind vs pak no handshake policy: महिला टी-२० आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी, दोन्ही संघांमधील हँडशेक’चा न करण्याच्या वादामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 30, 2026 | 05:09 PM
Amol muzumdar on Ind vs pak no handshake policy

Amol muzumdar on Ind vs pak no handshake policy

Follow Us
Follow Us:
  • भारत- पाकिस्तान महामुकाबला
  • ‘नो-हँडशेक’चा वाद पुन्हा पेटणार?
  • संघाच्या कोचने दिलं थेट उत्तर
भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया कपच्या महासंग्रामासाठी सज्ज आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज, ३० ऑगस्ट रोजी महिला टी-२० आशिया कपमधील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. पहिला सामना थायलंडविरुद्ध खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. परंतु, त्याआधी, ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी खेळाडूंच्या ‘नो हँडशेक’ पॉलिसीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. महिला आशिया कपमध्येही पाकिस्तानविरुद्ध भारताचे हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम राहणार का? यावर भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी भाष्य केले आहे.

Cricket News: आता मैदानात पुन्हा दिसणार नाही ‘47’… Dwayne Bravo ची जर्सी रिटायर; CPL मध्ये पहिल्यांदाच असा सन्मान

भारत-पाकिस्तान ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम?

थायलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी भारत-पाकिस्तान सामन्यातील नो हँडशेक वादावर प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान झालेल्या हँडशेकबद्दल विचारले असता, मजूमदार यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, घाचे लक्ष सध्या पहिल्या सामन्यावर आहे आणि खेळाडू मैदानाबाहेरील बाबींकडे लक्ष देत नाहीत.

ते म्हणाले की, ‘आम्ही मैदानाबाहेरील बाबींवर लक्ष केंद्रित करत नाही. पाकिस्तानविरुद्ध सामना खेळताना आम्ही त्याबद्दल बोलू. सध्या आमचे लक्ष उद्याच्या सामन्यावर केंद्रित आहे. आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

जून २०२६ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या भारत-पाकिस्तान महिला टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक केले नाही. त्यापूर्वी, ऑक्टोबर २०२५ मध्ये कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान भारतीय महिला संघाने याच धोरणाचे पालन केले होते. परंतु, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यात भारतीय खेळाडू हँडशेक करतील का, असे जेव्हा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला विचारण्यात आले, तेव्हा तिने स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यामुळे, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघांतील खेळाडू हँडशेक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

२०२५ पासून सुरु झाली नो हँडशेक पॉलिसी

टीम इंडियाने क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक न करण्याचे धोरण सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या पुरुष आशिया कप स्पर्धेदरम्यान सुरू झाले. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्या आशिया कप स्पर्धेदरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये हँडशेक करणे टाळले होते. तेव्हापासून, भारतीय खेळाडूंनी विविध वरिष्ठ, महिला आणि वयोगट स्पर्धांमध्ये हे धोरण कायम ठेवले आहे.

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

Web Title: Ind vs pak women asia cup 2026 no handshake policy amol muzumdar statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND VS PAK
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन! Hong Kong Sixes साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार IND vs PAK महामुकाबला
1

क्रिकेट फिव्हर ऑन! Hong Kong Sixes साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार IND vs PAK महामुकाबला

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री
2

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री

IND vs PAK: पाकड्यांच्या चिंधड्या उडवण्यासाठी Team India सज्ज; महामुकाबल्याची तारीख आली समोर; कधी होणार सामना?
3

IND vs PAK: पाकड्यांच्या चिंधड्या उडवण्यासाठी Team India सज्ज; महामुकाबल्याची तारीख आली समोर; कधी होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.