Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL 2nd Test: ‘देवदत्त’ने वाचवला भारताचा डाव! पडिक्कलने पहिल्याच दिवशी पेटवली लंका; गिलनेही गाजवलं मैदान, भारत ३०० पार

IND vs SL 2nd Test Day 1 Score: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने ५ विकेट्स गमावून ३०० धावा केल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 23, 2026 | 06:17 PM
IND vs SL 2nd Test Day 1 Score

IND vs SL 2nd Test Day 1 Score

Follow Us
Follow Us:
  • पडिक्कलचा शतकी धमाका
  • गिलनेही ठोकली फिफ्टी
  • पहिल्या दिवसअखेर भारत ३००/५
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. हा सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या बाजूने होता. भारताने आपल्या पहिल्या डावात ८५ षटकांत ५ विकेट्स गमावून ३०० धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देवदत्त पडिक्कलने शतक झळकावून पूर्णपणे योग्य ठरवला. देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावत ११७ धावा केल्या. पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल ७ आणि सारांश जैन ४ धावांवर नाबाद आहेत.

IND vs Sl 2nd Test: शून्यावर कॅच सुटली अन् मिळालं जीवनदान! मग देवदत्त पडिक्कलने केली लंकेची धुलाई; सलग दुसऱ्या कसोटीत ठोकलं शतक

भारताला ‘देवा’ने वाचवले

भारताची सुरुवात चांगली नव्हती. राहुलच्या रूपाने ३७ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. तो लहिरा कुमारच्या गोलंदाजीवर १८ धावांवर बाद झाला. भारताला दुसरा धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला, जो फर्नांडोच्या गोलंदाजीवर ४५ (५३) धावांवर बाद झाला. दोन्ही फलंदाज पहिल्या सत्रातच बाद झाले. लंच ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यावर देवदत्त पडिक्कलने अर्धशतक झळकावले. शुभमन गिलनेही अर्धशतक केले. मात्र, टी-ब्रेकच्या काही वेळ आधी, ५० धावांवर असताना गिलने असिथा फर्नांडोच्या वाईड स्विंग चेंडूवर चुकीचा फटका मारला आणि बाद झाला. टी- ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाला. मनगटाच्या दुखापतीमुळे ऋषभ पंत तीन धावांवर खेळत असताना रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी जडेजा फलंदाजीसाठी आला.

देवदत्त पडिक्कलने या मालिकेतील आणि आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने मागील सामन्यात पहिल्या डावात शतक केले होते आणि या सामन्यातही पहिल्या डावात शतक केले आहे. देवदत्तने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार खेळी केली. तो ११७ धावांवर बाद झाला. भारतीय संघातील निम्मे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. जडेजा ४३ धावांवर बाद झाला. ध्रुव जुराईल ७ धावांवर, तर पदार्पण करणारा सारांश जैन ४ धावांवर खेळत आहे. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने आतापर्यंत तीन विकेट्स घेतले आहेत, तर लाहिरू कुमारा आणि केसरा नुवान्थाने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला १६५ धावांनी पराभूत केले . तो सामना गॉल येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला होता. आता, हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, सरांश जैन, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

श्रीलंका : लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पसिंदू सूर्यबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी

Web Title: Ind vs sl 2nd test day 1 score devdutt padikkal century india 300 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • sri lanka cricket team
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs Sl 2nd Test: शून्यावर कॅच सुटली अन् मिळालं जीवनदान! मग देवदत्त पडिक्कलने केली लंकेची धुलाई; सलग दुसऱ्या कसोटीत ठोकलं शतक
1

IND vs Sl 2nd Test: शून्यावर कॅच सुटली अन् मिळालं जीवनदान! मग देवदत्त पडिक्कलने केली लंकेची धुलाई; सलग दुसऱ्या कसोटीत ठोकलं शतक

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी
2

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी

IND vs SL Live: पडिक्कलची फिफ्टी, गिलनेही ठोकलं अर्धशतक! शतकी भागीदारीने श्रीलंकेची कोंडी; भारत १८० पार
3

IND vs SL Live: पडिक्कलची फिफ्टी, गिलनेही ठोकलं अर्धशतक! शतकी भागीदारीने श्रीलंकेची कोंडी; भारत १८० पार

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
4

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.