Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

IND vs SL 2nd Test Match Draw: आज भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा अंतिम दिवस आहे. या काळात पावसाचीही शक्यता आहे. सामना अनिर्णित राहिल्यास WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 27, 2026 | 01:45 PM
IND VS SL PITCH REPORT

IND VS SL PITCH REPORT

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या सामन्याचा आज अंतिम दिवस
  • ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका
  • WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटी सामना अंतिम टप्प्यात आहे. आज सामन्याचा पाचवा दिवस आहे. श्रीलंका संघ आपला दुसरा डाव खेळत आहे. भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेला दिसत आहे. श्रीलंकेने ७ विकेट्स गमावून ३५० धावांचा टप्पा गाठला आहे. तसेच भारताला १४० धावांची लीड दिली आहे. भारतीय संघ श्रीलंकेला शक्य तितक्या लवकर बाद करून लक्ष्याचा पाठलाग करून दुसरी कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करेल. परंतु, पावसामुळे पाचव्या दिवसाच्या खेळावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे. सामना अनिर्णित राहिल्यास त्याचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ( WTC) गुणतालिकेवर काय परिणाम होईल, जाणून घेऊयात.

पैसाच-पैसा! ना 100, ना 200 कोटी… US Open 2026 मध्ये टेनिसपटूंवर होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची बरसात

भारत विरुद्ध श्रीलंका सामना ड्रॉ झाल्यास काय परिणाम होणार?

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दिवसाचा संपूर्ण खेळ थांबला, तर भारताची पीसीटी (PCT) ५३.३३ वरून ५१.५२ टक्क्यांपर्यंत खाली येईल, म्हणजेच भारताला पराभव पत्करावा लागेल. याचे कारण असे की, डब्ल्यूटीसीच्या (WTC) नियमांनुसार, विजयासाठी १००% गुण, म्हणजेच १२ गुण मिळतात, तर सामना बरोबरीत सुटल्यास केवळ ३३.३३% गुण, म्हणजेच चार गुण मिळतात. भारताची पीसीटी ५३.३३ आहे आणि त्यात ३३.३३ टक्केवारी जोडल्यास, सरासरी यापेक्षा कमी होईल. म्हणजेच, भारताची पीसीटी कमी होईल. श्रीलंकेच्या सध्याच्या ३३.३३ च्या सरासरीवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच, चांगली कामगिरी करूनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागेल.

आज दुसऱ्या कोसटी सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. सध्या दुसरा सत्र चालू आहे. श्रीलंका अजूनही आपला दुसरा डाव खेळत आहे. त्यांनी ७ विकेटस् गमावून ३५३ धावा केल्या आहेत. त्यांनी भारताला १४० धावांची लीड दिली आहे. ही धावसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा दुसरा डाव अद्याप बाकी आहे. जर, कोणत्याहाी व्यत्यय शिवाय भारताने हे लक्ष्य गाठले तर बारत हा सामना जिंकेल. परंतु, पाऊस पडल्यास किंवा वेळ संपल्यास हा सामना ड्रॉ होऊ शकतो.

विजयानंतर भारत ५व्या क्रमांकावरून थेट ४ क्रमांकावर

जर टीम इंडियाने हा सामना जिंकला, तर भारताचा पीसीटी ५३.३३ वरून ५७.५८ पर्यंत वाढेल. याचा अर्थ भारतीय संघ पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर येईल. सध्या, बांग्लादेश ५५.५६ च्या पीसीटीसह चौथ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ भारताचा पीसीटी बांग्लादेशपेक्षा जास्त असेल. यामुळे भारत चौथ्या क्रमांकावर आणि बांग्लादेश पाचव्या क्रमांकावर जाईल. दुसरीकडे, पराभवानंतर श्रीलंकेचा पीसीटी ३३.३३ वरून २७.७८ पर्यंत कमी होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेच्या दृष्टिकोनातून ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाची आहे.

US Open 2026 मध्ये दिग्गजांना मोठा धक्का! सेरेना-अल्काराझचा पराभव; जोकोविच-सबालेन्काही पहिल्याच फेरीत गारद

Web Title: Ind vs sl 2nd test what happens if match draw cost wtc points table team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Test Series
  • WTC 2027
  • WTC Points Table

संबंधित बातम्या

चाहत्यांनो जरा सांभाळून…! कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती होणार? ICC थेट WTC च्या फॉर्मटमध्ये ‘हा’…
1

चाहत्यांनो जरा सांभाळून…! कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती होणार? ICC थेट WTC च्या फॉर्मटमध्ये ‘हा’…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.