Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: क्रिकेटमध्ये अक्षरक्ष: खळबळ! Team India जिंकल्यास WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ

IND Vs SL: सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉईंट्स टेबल पाहिल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर चौथ्या स्थानी बांग्लादेशचा संघ आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 25, 2026 | 03:39 PM
ind vs sl

ind vs sl

Follow Us
Follow Us:
  • भारत जिंकल्यास पॉईंट्स टेबलमध्ये बदल होणार
  • दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर भारताची मजबूत पकड 
  • श्रीलंकेने गमावल्या 173 रन्सवर 7 विकेट्स 
India Vs SL Live Updates: सध्या कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरी कसोटी सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात भारतीय संघाने आपली पकड अत्यंत मजबूत केली आहे. भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 503 रन्स केल्या होत्या. मात्र श्रीलंकेची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन हवा असल्यास 304 रन्स कराव्या लागणार आहेत. मात्र भारताने हा सामना जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे.

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉईंट्स टेबल पाहिल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर चौथ्या स्थानी बांग्लादेशचा संघ आहे. पाचव्या स्थानी भारतीय संघ विराजमान आहे. भारताने जेव्हा या सिरिजमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना जिंकला तेव्हा त्यांची पीसीटीमध्ये वाढ झाली होती. रॅंकिंगमध्ये फायदा झाला नव्हता.

मात्र दुसरा सामना देखील भारत जिंकण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील फायदा होणार आहे. तसेच त्यांचा पीसीटी देखील वाढणार आहे. म्हणजे भारतीय संघ पाचव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे. तर श्रीलंकेचा संघाची घसरण होण्याची शक्यता आहे.

IND Vs SL: क्रिकेटमध्ये अक्षरक्ष: खळबळ! Team India जिंकल्यास WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ

भारत अन् श्रीलंका यांच्यात सध्या टेस्ट सिरिज सुरू आहे. त्यातील पहिला सामना गॉल येथे झाला. हा सामना भारतीय संघाने 165 रन्सने जिंकला होता. त्यानंतर कोलंबो येथील कसोटीत देखील भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्ध पकड मजबूत असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीलंकेने आपल्या 7 विकेट्स गमावल्या आहेत. जर फॉलोऑन हवा असेल तर श्रीलंकेला किमान 304 रन्सपर्यन्त पोहोचणे आवश्यक असणार आहे. जे सध्या थोडेसे अवघड असल्याचे दिसून येत आहे.

IND vs SL: श्रीलंका एका डावाने हरणार? भारताविरूद्ध फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज, WTC फायनल पणाला!

दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल होणार आहेत. भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकल्यास भारताला फायदा होणार आहे. भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये थेट चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे. आगामी काळात भारतीय संघाला अनेक आवाहनात्मक सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून आत्मविश्वास आणि पॉईंट्स वाढवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करताना दिसून येत आहे.

Web Title: Ind vs sl team india wins against sri lanka then changes in wtc 2027 points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • IND vs SL
  • indian cricket team
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs SL: श्रीलंका एका डावाने हरणार? भारताविरूद्ध फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज, WTC फायनल पणाला!
1

IND vs SL: श्रीलंका एका डावाने हरणार? भारताविरूद्ध फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची गरज, WTC फायनल पणाला!

IND vs SL: रागात फेकले ग्लव्स, ड्रेसिंग रूममध्ये घातला गोंधळ! आऊट दिल्यावर अंपायरवर भडकला जयसूर्या
2

IND vs SL: रागात फेकले ग्लव्स, ड्रेसिंग रूममध्ये घातला गोंधळ! आऊट दिल्यावर अंपायरवर भडकला जयसूर्या

IND Vs SL: कोलंबो कसोटीत मोठा बदल! भारत अन् श्रीलंका सामना ‘या’ वेळेत सुरू होणार
3

IND Vs SL: कोलंबो कसोटीत मोठा बदल! भारत अन् श्रीलंका सामना ‘या’ वेळेत सुरू होणार

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित
4

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.