Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: कोलंबो कसोटीत मोठा बदल! भारत अन् श्रीलंका सामना ‘या’ वेळेत सुरू होणार

ND Vs SL: कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावत सामन्यात मोठा व्यत्यय आणला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 08:52 PM
India vs sri lanka

India vs sri lanka

Follow Us
Follow Us:
  • भारताने 503 रन्सवर डाव केला घोषित 
  • श्रीलंकेने 8 रन्सवर गमावल्या 2 विकेट्स 
  • तिसऱ्या दिवशी सामना लवकर सुरू होणार 
India Vs Sri Lanka 2nd Test Match Updates: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 503 रन्स केल्या. भारताने आपला डाव घोषित केला. देवदत्त पडीकल आणि ध्रुव जुरेलने शानदार शतकी खेळी केली आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशीचा खेळ लवकर सुरू होणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावत सामन्यात मोठा व्यत्यय आणला. या पावसामुळे वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी तिसऱ्या दिवशी सामना १५ मिनिटे आधी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित

गेले दोन दिवस भारत विरुद्ध श्रीलंका सामना सकाळी 10 वाजता सुरू होत असे. तर उद्याचा दिवस भारत अन् श्रीलंका कसोटी सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ थोडा लवकर सुरू होणार आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशी सामना सकाळी ९:४५ वाजता (नेहमीच्या वेळेपेक्षा १५ मिनिटे आधी) सुरू होईल. दुसऱ्या दिवशी पावसामुळे वाया गेलेल्या ओव्हर्सची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Stumps, Day 2: A thoroughly dominant day comes to an end as #TeamIndia take two quick wickets to reduce Sri Lanka to 8-2 after declaring at 503-9. Earlier, Dhruv Jurel registered his 2nd Test ton. Details – https://t.co/r9FgXSdsMf #TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/hTKl01SJ3X — BCCI (@BCCI) August 24, 2026

पहिल्या डावात भारतीय संघाने 503 केल्या आणि आपला डाव घोषित केला. देवदत्त पडीकलने 117 रन्सची तर ध्रुव जुरेलने 115 रन्सची शतकी खेळी केली आहे. तर कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंतने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने 503 रन्सचा डोंगर उभा केला.

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीचा दुसरा आज खेळला गेला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताने आपला पहिला डाव ५०३ धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलने आपले दुसरे कसोटी शतक झळकावले आणि याशिवाय देवदत्त पडिक्कलने देखील शतक झळकवत भारताला फलकावर योग्य धावा आणून दिल्या. श्रीलंका पहिल्या डावात मैदानावर खेळायला उतरल्यानंतर केवळ ८ धावांमध्ये २ विकेट गमावून बसली आहे.

Web Title: India vs sri lanka third day match started before 15 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित
1

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
2

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित
3

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt
4

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.