Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

IND vs WI 4th T20I Schedule Hyderabad : भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. आता, चौथा समना कधी आणि कुठे होणार, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 12, 2026 | 01:50 PM
IND vs WI 4th T20 Schedule

IND vs WI 4th T20 Schedule

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियासमोर मोठं आव्हान
  • भारत-वेस्ट इंडिज चौथ्या सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक
  • जाणून घ्या सर्व डिटेल्स
IND vs WI 4th T20 Schedule Hyderabad: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामना ११ ऑक्टोबर रोजी इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने १४ धावांनी विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील आणखी दोन सामने शिल्लक आहेत. मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला पुढील दोन सामन्यांपैकी किमान एक सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. वेस्ट इंडिजसाठी देखील पुढील सामना महत्वाचा असणार आहे. कधी आणि केव्हा खेळला जाणार चौथा टी-२० सामना जाणून घेऊयात.

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चौथा टी२० सामना कधी?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हा सामना हैदराबाद येथील उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. हा आंतरराष्ट्रीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांचे कर्णधार भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

सामना कुठे पाहू शकता?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० आंतरराष्ट्रीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर थेट पाहता येईल. कॉमेंट्री इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध असेल. फॅन्स हा सामना जिओहॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकतात.

हैदराबाद खेळपट्टीचा अहवाल

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फलंदाजी करणे तुलनेने सोपे मानले जाते. मैदान मोठे असले तरी, सपाट खेळपट्टीमुळे चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो, ज्यामुळे चांगल्या धावा होतात. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यामुळे या सामन्यातही मोठी धावसंख्या होऊ शकते.

भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स डी यादव, मयंक यादव, नमन धीर.

वेस्ट इंडिज: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, अमीर जांगू, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.

IND A vs AUS A: गुरजापनीत-सूर्यांश शेडगेचा धमाका, कांगारूंना अखेर दणका; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं

Web Title: Ind vs wi 4th t20 hyderabad schedule date time live streaming where to watch pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shai Hope
  • Shreyas Iyer
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी
1

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?
2

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस
3

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
4

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.