Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

India Squad Announced For IND vs WI ODI series Rohit- Virat Comeback: भारतीय संघ आता मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 17, 2026 | 01:45 PM
India Squad Announced

India Squad Announced

Follow Us
Follow Us:
  • वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा
  • रोहित-विराट मैदानात परतणार
  • पाहा १५ खेळाडूंची यादी

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, भारतीय संघ या मालिकेसाठी आपला मुख्य संघ मैदानात उतरवणार नाही. कारण, २०२६ ची आशियाई क्रीडा स्पर्धा देखील होणार आहेत. त्यामुळे, एकदिवसीय संघातील सहा ते सात महत्त्वाचे खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात नाहीत. यामुळे निवड समितीने अनुभवी रवींद्र जडेजासह अनेक खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी दिली आहे.

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग

वनडे सीरीजसाठी भारतीय संघ जाहीर

ही मालिका कर्णधार शुभमन गिलसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील मैदानावर दिसणार आहेत. हे दोन्ही अनुभवी खेळाडू या मालिकेत दमदार कामगिरी करून आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतील. दरम्यान, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलला एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करून एक मोठी जबाबदारी दिली आहे.

याव्यतिरिक्त, ध्रुव जुरेलची दुसरा विकेटकीपर-फलंदाज म्हणून निवड झाली आहे. त्याला ऋषभ पंतच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाडलाही संधी देण्यात आली आहे. गायकवाडही पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. यशस्वी जैस्वालचेही संघात पुनरागमन झाले आहे. अनुभवी रवींद्र जडेजालाही दीर्घ काळानंतर एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही पुनरागमन केले आहे.

या नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात संधी

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने नितीश कुमार रेड्डीला २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून वगळले आहे. हार्दिक पांड्या अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. याशिवाय, फिरकी गोलंदाज अष्टपैलू नमन धीर यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. धीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज आकिब नबी याचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. नबी यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या जागी कसोटी संघात सामील झाला होता.

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर, यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जायसवाल, नमन धीर.

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री; नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल

Web Title: Ind vs wi odi series india squad rohit virat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • bcci
  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
1

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात
2

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर
3

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
4

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.