Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM 3rd T20 Live: टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी! भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, संघात दोन मोठे बदल

IND vs ZIM 3rd T20 Live Toss Updates: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज तिसरा टी- २० सामन्याला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 04:27 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाची क्लीन स्वीपची तयारी
  • भारताने जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
  • प्रिन्स यादव-शिवम दुबे संघाबाहेर
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ३ सामन्याच्या टी -२० मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा सामना हरारे स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळला जाणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार श्रेयस अय्यर आणि सिकंदर रझा नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहे. दुसऱ्या सामन्यात प्रिन्स यादव दुखापतग्रस्त झासा त्याच्या जागी अशोक शर्माला संधी देण्यात आली आहे तर शिवम दुबेच्या जागी सूर्यांश शेडगे संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, झिम्बाब्वेच्या कर्णधाराने एक बदल केला आहे. नगारवाच्या जागी वेलिंग्टन मसाकाद्झाला संघात स्थान दिले आहे.

ICC T20 Ranking: 15 दिवसांत पलटला संपूर्ण खेळ! भारतीय संघ पुन्हा ठरला T20 क्रिकेटचा बादशाह

भारताने जिंकली मालिका

भारताने पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला ७ विकेट्सने पराभूत केले. तर, दुसऱ्या सामन्यात ९० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. शनिवारी खेळलेल्या सामन्यात फलंदाज ईशान किशनने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या ४४ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यासह उपकर्णधार, तिलक वर्माने देखील ,शानदार फलंदाजी करत ६० धावा ठोकल्या. सलग २ टी- २० सामन्यात विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी टी- २० रँकिंगम मधील अव्वल स्थान पटकावले आहे. आजचा हा सामना जिंकल्यास संघाला आयसीसी क्रमवारीत आणखी फायदा होऊ शकतो.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.

झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, बेन कुरन, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधवेरे (विकेटकीपर), तडवनाशे मारुमणी, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.

Web Title: Ind vs zim 3rd t20 live india won toss chose batting team india clean sweep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • indian cricket team
  • Shreyas Iyer
  • Toss update

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.